‘दिवाळी पहाट !’
दिवाळी आणि ‘पहाटेचे अभ्यंग स्नान’, हे अतिशय सुंदर समीकरण आहे. सध्या ‘उठा उठा दिवाळी आली’, हे विज्ञापन दिसायला लागले की, दिवाळीची लगबग चालू होते.
दिवाळी आणि ‘पहाटेचे अभ्यंग स्नान’, हे अतिशय सुंदर समीकरण आहे. सध्या ‘उठा उठा दिवाळी आली’, हे विज्ञापन दिसायला लागले की, दिवाळीची लगबग चालू होते.
भारत हा खेड्यांचा, शेतकर्यांचा देश ! शेतीला अत्यंत उपयोगी पडणारे आपले मानवेतर साहाय्यक, म्हणजे गाय आणि बैल ! कृतज्ञतेनेच आपण गायीला ‘गोमाता’ म्हणतो; म्हणूनच आपण गोवत्सपूजा करून दीपावलीचा प्रारंभ करतो.
गाय ही रुद्रांची माता, वसूंची कन्या, आदित्यांची बहीण आणि (तूप, दूधरूपी) अमृताचे केंद्र आहे. अशा विशेष उपकारी आणि अवध्य (वध करण्यास अयोग्य) गायीचा विवेकशील मनुष्याने वध करू नये.
कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवी हे महाराष्ट्रातील प्रमुख साडेतीन शक्तीपिठांपैकी एक महत्त्वपूर्ण शक्तीपीठ आहे. या लेखाच्या पूर्वार्धात ९ नोव्हेंबर या दिवशी आपण किरणोत्सव चालू असतांना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया जाणून घेतली. आज त्यापुढील भाग पाहूया.
‘ज्याप्रमाणे समर्थ रामदासस्वामींनी मनाला उद्देशून मनाचे अनेक श्लोक लिहिले आहेत, त्याप्रमाणे प.पू. कलावतीआईंनी मनाला उद्देशून ६२ आध्यात्मिक विचार लिहिले आहेत आणि प्रत्येक विचाराच्या आरंभी त्यांनी मनाला उद्देशून ‘मनबा’, असे म्हटले आहे.
‘श्री. मोहन कट्टा धर्मशिक्षणवर्गात नियमित येतात. ते दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आहेत. मागील वर्षी त्यांनी १० नातेवाइकांना सनातन आकाशकंदिल दिले होते. या वर्षी ‘नातेवाईक आणि मित्र यांना सनातन कंदिलातील सात्त्विकता अन् चैतन्य मिळावे’
धनत्रयोदशी (१०.११.२०२३) या दिवशी चि. निरवी निखिल तिवारी हिचा प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई, आजी, आत्या आणि तिच्या शेजारी रहाणारे यांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
आश्विन कृष्ण द्वादशी (१०.११.२०२३) या दिवशी कु. राघव राकेश देशमाने याचा ९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई आधुनिक वैद्या (सौ.) अमृता देशमाने आणि त्याची आजी (आईची आई) सौ. अनुराधा निकम यांना त्याच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
आमदार सतेज पाटील यांनी पाठवलेल्या पत्राची नोंद घेत मंत्री एच्.के. पाटील यांनी तात्काळ या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश बेळगाव प्रशासनास दिले होते.
शेतकर्याच्या जागेची सातबारा उतार्यावर नोंद करण्यासाठी ५ सहस्र रुपयांची लाच घेणार्या तलाठ्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले आहे.