
पुणे – हडपसरमधील सय्यदनगर परिसरातील सराफ व्यावसायिक प्रतीक ओसवाल यांच्यावर गोळीबार करत त्यांच्याकडील २० ते ३० ग्रॅम सोने लुटले. ८ नोव्हेंबर या दिवशी रात्री साडेनऊच्या वेळेत ते आणि वडील बी.टी. कवडे घरी जात असतांना त्यांना रस्त्यात अडवून बंदुकीचा धाक दाखवून सोने लुटले. चोरट्यांनी प्रतीक यांच्या दिशेने ३ गोळ्या झाडल्या. त्यामध्ये ते घायाळ झाले. त्यांना खासगी रुग्णालयामध्ये भरती केले आहे.
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला दिलेले ‘टिपू सुलतान’चे नाव अवैध !
लोहगडावरील मृत्यू घातपातच !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथास चांदी लावण्याच्या कामास प्रारंभ !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !