2nd Maharashtra Mandir Parishad : हिंदु संस्कृतीचे रक्षण होण्यासाठी मंदिरांचे संघटन आवश्यक ! – जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज

हिंदु संस्कृतीचे रक्षण होण्यासाठी मंदिरांचे संघटन होणे आवश्यक आहे, ही काळाची आवश्यकता आहे – स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज

2nd Maharashtra Mandir Parishad : ओझर (पुणे) येथे मंदिर संस्कृतीच्या रक्षणार्थ द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त रत्नागिरी जिल्ह्यातील २३ मंदिरांचे विश्वस्त आणि सदस्य होणार सहभागी !

मंदिर परंपरांच्या रक्षणासाठी मंदिरांचे विश्वस्त, पुजारी, भक्त आदींचे संघटन आवश्यक !

विनाअनुमती कार्यक्रम घेतल्याच्या प्रकरणी मुख्याध्यापिकेला ‘कारणे दाखवा’ नोटीस ! – उपायुक्त दत्तात्रेय घनवट, शिक्षण विभाग, नवी मुंबई महापालिका

हिंदु धर्माच्या विरोधात कार्यक्रम घेऊनही बहुसंख्य हिंदूंच्या भारतात संबंधितांवर कारवाई न होणे, हे पोलीस आणि प्रशासन हिंदूंच्या भावनांना काडीचीही किंमत देत नसल्याचे लक्षण आहे. पोलीस आणि प्रशासन काय केल्यावर हिंदूंना न्याय देईल !

विनामूल्य देण्यात येणार्‍या योजना सशर्त असाव्यात ! – नारायण मूर्ती

काही दिवसांपूर्वी मूर्ती यांनी भारतीय तरुणांना आठवड्यातून ७० घंटे काम करण्याचा सल्ला दिला होता.

मंदिरांच्या समस्या मांडण्यासाठी मंदिर परिषद हे उत्तम व्यासपीठ ! – श्री. सुरेश कौद्रे, अध्यक्ष, भीमाशंकर देवस्थान

मंदिरांच्या समस्या मांडण्यासाठी मंदिर परिषद हे उत्तम व्यासपीठ आहे, असे वक्तव्य भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष श्री. सुरेश कौद्रे यांनी केले.

मार्च २०२४ पर्यंत देशभरात १५ सहस्र नवे ‘जनऔषधी केंद्र’ उभारली जातील ! – पंतप्रधान

समाजाला स्वस्तात चांगली औषधे पुरवण्याचा शासनाचा प्रयत्न !

(म्हणे) ‘चीनशी स्पर्धा करण्यासाठीच भारत दुसरे स्वदेशी विमान वाहक जहाज बनवत आहे !’ – ‘ग्लोबल टाइम्स’

‘एखाद्या देशाच्या उदयामुळे आपल्यावर संकट ओढवू शकते’, या भयाने त्याच्याशी तुलना करून त्याला ही लेखण्याचा प्रयत्न केला जातो, असे मानसशास्त्र सांगते. चीनचाही हा केविलवाणा प्रयत्न …

(म्हणे) ‘आम्ही सांगत होतो, तेच समोर आले आहे !’ – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

अमेरिकेने खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणी निखिल गुप्ता या भारतीय नागरिकाला अटक केल्याच्या घटनेनंतर ट्रुडो यांनी हे विधान केले आहे.

अमेरिकेच्या हवाई बेटावर उभारण्यात आले ग्रॅनाइटचे भव्य हिंदु मंदिर !

हे मंदिर दक्षिण भारतातील प्राचीन मंदिरांच्या धर्तीवर बांधण्यात आले आहे. या मंदिरात मुख्य देवता म्हणून शिवलिंग स्थापित केले आहे.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बोगद्याच्या कामातील तज्ञ अर्नोल्ड डिक्स यांनी भारतीय शाकाहारी जेवणाचे केले कौतुक !  

डिस्क यांनी म्हटले, ‘भारतीय शाकाहारी अन्न अतिशय चवदार आणि आरोग्यदायी आहे. मला आता माझ्या घरी परत जायची इच्छा नाही.’