हिंदूंच्‍या संघटित शक्‍तीचा परिणाम जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

हिंदु संघटनांच्‍या विरोधानंतर हिंदूंच्‍या सणानिमित्त दागिन्‍यांची विज्ञापने करूनही हिंदु संस्‍कृतीप्रमाणे महिलांना कुंकू लावलेले न दाखवणार्‍या अनेक दागिने व्‍यापार्‍यांनी यावर्षी सुधारणा करत दिवाळीनिमित्त केलेल्‍या दागिन्‍यांच्‍या विज्ञापनांत महिलांना कुंकवासह दाखवले आहे.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/737442.html