१. ‘भारताच्या फाळणीला संमती देणे.
२. भारताला हिंदु राष्ट्र घोषित न करणे.
३. पाकने वर्ष १९४८ मध्ये काश्मीरवर आक्रमण केल्यावर भारतीय सैन्य युद्ध जिंकत असतांना ते थांबवून हा वाद संयुक्त राष्ट्रांत विनाकारण नेणे.
४. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताला ५ देशांच्या स्थायी समितीमध्ये जागा मिळत असतांना ती चीनला देणे.
५. चीनने तिबेट गिळंकृत केल्यावर त्यास विरोध न करणे.
६. ‘हिंदी-चिनी भाई भाई’च्या स्वप्नात राहून भारताचा ८४ सहस्र चौरस किलोमीटर भूप्रदेश चीनला गिळंकृत करू देणे.’ (७.१.२०२१)
संपादकीय भूमिकानेहरूंनी देशाला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित न केल्याचा निर्णय आताच्या केंद्रशासनाने पालटावा, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा ! |