नेहरूंची कीर्ती !
मेकॉले आणि मार्क्स प्रणालीचे काश्मिरी हिंदु ब्राह्मण जवाहरलाल नेहरू हे पहिले स्वतंत्र हिंदुस्थानचे पंतप्रधान !
मेकॉले आणि मार्क्स प्रणालीचे काश्मिरी हिंदु ब्राह्मण जवाहरलाल नेहरू हे पहिले स्वतंत्र हिंदुस्थानचे पंतप्रधान !
बँकॉक, थायलंड येथेे होणारी जागतिक हिंदु काँग्रेसही हिंदु समुदायाशी जागतिक स्तरावर चर्चा करण्यासाठी, रणनीती आखण्यासाठी आणि जगभरातील हिंदूंची प्रतिमा / भूमिका बळकट करण्यासाठी, त्यांंची मने एकत्रित करून या व्यासपिठाचा विस्तार करण्याचे आश्वासन देते.
बलीप्रतिपदेच्या दिवशी भूमीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात. यानंतर बलीप्रीत्यर्थ दीप आणि वस्त्रे यांचे दान करतात. या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात. दुपारी ब्राह्मणभोजन घालतात.
कार्तिक शुक्ल प्रतिपदा हा दिवस ‘बलीप्रतिपदा’ म्हणून ओळखला जातो. हा दिवस विक्रम संवत्सराचा ‘वर्षारंभ दिन’ मानला जातो. म्हणूनच या दिवसाला ‘दिवाळी पाडवा’ म्हणतात. व्यापारी लोक या दिवसापासून नवे ‘व्यापारी वर्ष’ चालू करतात.
‘सनातन प्रभात’मधून दीपावलीसंदर्भात अध्यात्मशास्त्रीय माहिती देण्यासह हिंदु धर्म देवता, राष्ट्रपुरुष यांचा अनादर रोखण्यासाठीही प्रबोधन केले जाते. दीपावलीच्या काळात आपल्या आजूबाजूला हिंदु धर्म, देवता, राष्ट्रपुरुष यांची विटंबना होत असल्यास संबंधितांचे प्रबोधन करून त्याची माहिती ‘सनातन प्रभात’ला अवश्य पाठवा.
‘चातुर्मास म्हटला की, व्रत-वैकल्ये, उत्सव, सण-वार, यांना अगदी उधाण आलेले असते. ‘नुकत्याच झालेल्या मंगळागौरीच्या पूजेची आरास, मखरात बसलेले गणराया आणि पाठोपाठ आलेल्या ज्येष्ठा-कनिष्ठा गौराई..
‘१३.८.२०२२ या दिवशी मला देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमाचे दर्शन घेण्याची संधी लाभली. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
कुर्ला (मुंबई) येथील वैद्य संदेश चव्हाण (बी.ए.एम्.एस्., एम्.डी (आयु.)) आणि त्यांच्या पत्नी वैद्या (सौ.) गायत्री चव्हाण (बी.ए.एम्.एस्., एम्.डी (आयु.)) यांच्याकडे औषधोपचारांसाठी सनातनचे संत आणि साधक त्यांच्या रुग्णालयात जात होते.
एखादा माणूस महापंडित (विज्ञाननिधी) असला, तरी तो निश्चयापासून ढळलेल्या माणसाला यत्किंचितही लाभ करून देऊ शकत नाही. आंधळ्या माणसाच्या तळहातावर ठेवलेला दिवासुद्धा त्या आंधळ्याला कोणतीही वस्तू दाखवू शकत नाही.
‘२७.८.२०२३ या दिवशी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील एका आगाशीत बसले होते. अकस्मात् माझे लक्ष तेथील सुंदर हिरवीगार झाडे आणि आकाश यांकडे गेले.