
‘शांतीप्रिय संतांना काही झाले, तरी त्यामुळे कुणी प्रभावित होत नाही; कारण आज समाजावर अभिनेत्यांचा प्रभाव आहे. हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्ती मिशनर्यांचे ध्येय आहे. त्यांची प्रतिमा डागाळली की, लोकांचा त्यांच्यावरील विश्वास उडतो. असे झाले की, युवक ‘अन्य पंथ चांगले आहेत’, असे समजतात आणि त्यामुळे त्यांचा हिंदु धर्मावरील विश्वास नाहीसा होतो, हे ख्रिस्त्यांचे षड्यंत्र आहे.’
भारताचा उद्धार होण्यासाठी…
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण