गोवा : संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे स्थानांतर

महाविद्यालय परिसरात श्री सरस्वती पूजन करण्यास अनुमती नाकारण्यात आल्यानंतर हे स्थानांतर झालेले आहे. प्राचार्य डॉ. फिलीप रॉड्रिग्स इमेलो यांना म्हापसा येथील सेंट झेवियर महाविद्यालयात पुन्हा पाठवण्यात आले आहे.

गोवा : हरमल येथील अनधिकृत हॉटेलला तात्काळ टाळे ठोकण्याचा आदेश

पंचायत मंडळ आणि इमारतीचे मालक यांच्यात ‘अर्थ’पूर्ण व्यवहार असल्याविना पंचायत अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणार नाही !

गोव्याशी निगडित महत्त्वाची मूळ पोर्तुगीज कागदपत्रे पोर्तुगालमधून गोव्यात आणणार ! – पुरातत्व मंत्री फळदेसाई

‘‘पोर्तुगालकडून पाहिजे असलेल्या कागदपत्रांची सूची सिद्ध झाल्यानंतर गोवा सरकार केंद्रशासनाच्या माध्यमातून पोर्तुगालशी संपर्क करणार आहे. गोव्याशी संबंधित कागदपत्रे गोव्याला  मिळाली पाहिजेत. याद्वारे अनेक गुपिते उघड होणार आहेत.’’

लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकू ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

‘‘डबल इंजिन’ सरकारमुळे गोव्याचा जलद गतीने विकास होत आहे. गोव्यातील जनतेने भाजप करत असलेला विकास पाहिला आहे आणि यामुळे गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार आहे.’’

जाणीवपूर्वक द्वेष पसरवणारे वक्तव्य करणार्‍यांच्या विरोधात तात्काळ कायदेशीर कारवाई करा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

कराड येथील अक्षता मंगल कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या वेळी हिंदु एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष श्री. अजय पावसकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे उपस्थित होते.

(म्हणे) ‘आपल्या शक्तीचा वापर अंधश्रद्धायुक्त कर्मकांडे करण्यात वाया घालवू नका !’

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नवी मुंबई जिल्ह्याचे कार्याध्यक्ष अशोक निकम यांची दर्पाेक्ती !

नाशिक जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील ३७ गावांमध्ये पुढार्‍यांना गावबंदी !

राज्यात पुढार्‍यांना गावबंदी करण्याचे आवाहन त्यांनी केले असून नाशिक जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील ३७ गावांमध्ये पुढार्‍यांना गावबंदी करण्यात आली आहे. अनेक गावांच्या प्रवेशद्वारावर पुढार्‍यांच्या प्रवेश बंदीचे फलक लागले आहेत.

श्रीक्षेत्र चाफळ (सातारा) येथील श्रीराम मंदिरात सुनील घनवट यांनी घेतले दर्शन !

या वेळी श्री. सुनील घनवट यांनी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने २ आणि ३ डिसेंबर या दिवशी पुणे जिल्ह्यातील ओझर येथे होणार्‍या परिषदेचे निमंत्रण दिले, तसेच समितीच्या वतीने मंदिर रक्षणाविषयी राबवण्यात आलेल्या विविध अभियानांचीही माहिती दिली.

पाचोड (जिल्हा संभाजीनगर) येथे शेतकर्‍याची आत्महत्या

केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्‍यांच्या हितासाठी अनेक योजना आणत असूनही शेतकरी आत्महत्या का करत आहेत ? योजना शेतकर्‍यांपर्यंत पोचत नाहीत का ?

एकमेकांची लफडी बाहेर काढण्याला दसरा संमेलन म्हणतात का ? – अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र प्रमुख, करणी सेना

दसरा मेळाव्याच्या व्यासपिठाचा उपयोग एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी होत असल्याविषयी वरील प्रतिक्रियेद्वारे सेंगर यांनी खंत व्यक्त केली.