विविध विचारसरणींच्या संदर्भात हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व !

‘पाश्‍चात्त्य, तसेच समाजवादी, साम्यवादी इत्यादी विविध राजकीय पक्ष या सर्वांचे विचार पृथ्वीवरील मानवाला सुखी करणे यासंदर्भातील त्यांच्या विचारसरणीनुसार असतात, तर हिंदु धर्मातील विचार पृथ्वीवरील आणि मृत्त्यूत्तर जीवन सुखी कसे करायचे आणि शेवटी ईश्‍वरप्राप्ती कशी करायची, यांसंदर्भात असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सनातन धर्म सोडून जगणे म्हणजे स्वार्थीपणाचे लक्षण ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कलियुगात मागील ३ पिढ्यांनी धर्माचरण, धर्म-संस्कृतीचे पालन केले नाही. त्यामुळे आज हिंदु धर्म आणि हिंदूंवर विविध आक्रमणे होत आहेत. त्यांना कुणीही वाली उरलेला नाही.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या कुंकूमार्चन महाचंडी यज्ञाच्या प्रसंगी सद्गुरु स्वाती खाडये यांची उपस्थिती !

मिरजकर तिकटी येथे असलेल्या श्री एकमुखी दत्त देवस्थान येथे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने १५ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत कुंकूमार्चन महाचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.

सांगली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत ‘हेट स्पीच’ प्रकरणी तक्रार प्रविष्ट !

‘हेट स्पीच’ प्रकरणी तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि पुरोगामी पत्रकार निखिल वागळे यांच्यावर गुन्हे नोंद करावेत, अशी तक्रार मिरज, विटा, ईश्वरपूर, पलूस, तासगाव येथील पोलीस ठाण्यांत प्रविष्ट करण्यात आली.

भटके कुत्रे कि आतंकवादी ?

‘वाघ बकरी चाय’ या नामांकित आस्थापनाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणाच्या वेळी पाय घसरून मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे निधन झाले. या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांच्या समस्येचे सूत्र पुन्हा ऐरणीवर आले आहे.

बुद्धीवादी निर्बुद्ध ?

केवळ व्यावहारिक शिक्षण घेतलेले शिक्षित बुद्धीवाद्यांना केवळ त्यांचेच योग्य वाटत असल्याने त्यांच्या ज्ञानाला मर्यादा येतात आणि ते निर्बुद्ध ठरतात ! विश्वाचे व्यापक ज्ञान लक्षात घेता बुद्धीने योग्य-अयोग्य कळण्यासाठी साधना करण्याला पुष्कळ महत्त्व आहे !

अशा घटना हिंदूंना लज्जास्पद !

बस्ती (उत्तरप्रदेश) येथे नवरात्रोत्सवाच्या वेळी एका मुसलमान तरुणीने श्री दुर्गादेवीची मूर्ती आणि भजन करणारे गायक यांच्यावर काळे कापड फेकले. या तरुणीने ‘इस्लाम झिंदाबाद’ आणि ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणाही दिल्या.

हिंदु राष्ट्र्र स्थापनेचे आंदोलन प्रत्येक व्यक्तीपर्यंत लवकरात लवकर पोचवणे, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य असणे !

आपण हिंदु राष्ट्र्र स्थापनेच्या आंदोलनाला आपले ‘स्व-रूप’ देऊया, म्हणजेच या आंदोलनाला आपण आपल्या आत्म्याचे, साधनेचे बळ देऊया. हे आंदोलन, म्हणजे केवळ आपला धर्म आहे असे न मानता; हे आमचे आणि आमच्या आत्म्याचे कर्तव्य आहे, असे आपण मानूया.

bhau beej  : भाऊबीज 

कार्तिक शुक्ल द्वितीयेला येते ती ‘भाऊबीज.’ हा दिवस म्हणजे भावा-बहिणीच्या नात्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा आणि निर्व्याज प्रेमाचा दिवस.