मोगर्‍याच्‍या झाडावरील ३ कळ्‍या पाहिल्‍यावर तीन गुरूंचे स्‍मरण होऊन भावजागृती होणे आणि सुगंधाची अनुभूती येणे

ही अनुभूती दिल्‍यामुळे तीनही गुरुमाऊलींच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करते आणि ‘त्‍या मोगर्‍याच्‍या सुगंधासारखाच आपल्‍या कृपेचा सुगंध आमच्‍याभोवती सतत दरवळत राहो’, अशी मी प्रार्थना करते.’

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात झालेल्‍या एका शिबिराला आल्‍यावर धुळे येथील श्री. सचिन वैद्य यांना आलेल्‍या अनुभूती

शिबिरासाठी आल्‍यावर ‘सर्वच उपक्रमांमध्‍ये सहभाग वाढवायला हवा आणि सेवेकडे लक्ष द्यायला हवे’, असे मला वाटू लागले. 

आश्रमजीवनाची आवड असणारी आणि उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली ५७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असणारी देवद, पनवेल येथील चि. देवश्री संतोष खटावकर (वय ४ वर्षे) !

श्रावण कृष्‍ण नवमी (८.९.२०२३) या दिवशी देवद, पनवेल चि. देवश्री संतोष खटावकर हिचा चवथा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त तिची आई सौ. सुप्रिया संतोष खटावकर यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

ब्रिटनचे दुसरे सर्वांत मोठे शहर बर्मिंगहॅम दिवाळखोर घोषित !

भारताला २०० वर्षे लुटणार्‍या ब्रिटनच्या एका शहराची अशी स्थिती होणे, हा नियतीने केलेला न्याय आहे, असे कुणाला वाटल्यास चुकीचे ते काय ?