‘फोन टॅपिंग’ प्रकरणात माजी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावरील गुन्हे रहित !
काँग्रेसचे नेते नाना पटोले, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी त्यांचे ‘फोन टॅपिंग’ करण्यात आल्याचा आरोप केला होता.
काँग्रेसचे नेते नाना पटोले, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी त्यांचे ‘फोन टॅपिंग’ करण्यात आल्याचा आरोप केला होता.
राज्य मंत्रीमंडळाने बहुप्रतिक्षित ‘शॅक धोरण -२०२३’ आणि खनिज डंप धोरण यांना संमती दिली आहे. नवीन धोरणानुसार ९० टक्के ‘शॅक्स’चे वाटप अनुभवी ‘शॅक’ व्यावसायिक, तर उर्वरित १० टक्के ‘शॅक’ इच्छुक नवीन गोमंतकीय व्यावसायिक यांना देण्यात येणार !
हिंदूंच्या मंदिरांवर सातत्याने आक्रमण केले जात असतांना कॅनडा सरकार कठोर कारवाई करण्याचे टाळत आहे, हे जगाला दिसत आहे. कॅनडावर कारवाई करण्यासाठी दबाव निर्माण केला पाहिजे !
इंग्लंडने वाघनखे भारताला देण्याची सिद्धता दर्शवली आहे. वाघनखे लंडनमधील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तूसंग्रहालया’त ठेवण्यात आली आहेत.
देहलीतील ‘भारत मंडपम्’ या भव्य सभागृहामध्ये ‘जी-२०’ शिखर परिषदेस प्रारंभ होणार आहे. दोन दिवसांच्या या परिषदेला २८ देशांचे प्रमुख आणि युरोपीयन युनियनचे प्रमुख उपस्थित रहाणार आहेत.
योगी आदित्यानाथ पुढे म्हणाले की, लोक त्यांचा मूर्खपणा सिद्ध करत सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करत असतात.
निवडणुकीमध्ये आम्ही सनातन धर्माच्या सूत्रावर निवडणूक लढवू. द्रमुक म्हणतो ‘आम्ही सनातन धर्माला संपवणार आहेत’, तर आम्ही म्हणतो ‘सनातन धर्माचे रक्षण करू आणि त्याला सुरक्षित ठेवू.’
या यानातूनही एक रोव्हर बाहेर येऊन चंद्राचा अभ्यास करणार आहे. नासा याद्वारे चंद्रावर बर्फ शोधणार आहे.
इस्लामच्या विरोधात कुणी मते मांडली, तर त्यांना ‘सर तन से जुदा’ अशा धमक्या दिल्या जातात. त्यांना कमल हासन कधी चर्चा करण्याचा सल्ला का देत नाहीत ? नुपूर शर्मा यांच्या प्रकरणी हासन यांनी तोंड का उघडले नाही ? कन्हैयालाल यांच्या शिरच्छेदावर ते का बोलले नाहीत ?
सनातन धर्माची डेंग्यू, मलेरिया, कोरोना, एड्स आणि कुष्ठरोग यांच्याशी तुलना अक्षम्यच !