महाराष्ट्रात कार्यान्वित न झालेले ४५ ‘ट्रॉमा केअर सेंटर’ तातडीने चालू करा !
मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर आणि औद्योगिक केंद्र असणार्या माणगावातही ‘ट्रॉमा केअर सेंटर’ चालू झालेले नाही.
मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर आणि औद्योगिक केंद्र असणार्या माणगावातही ‘ट्रॉमा केअर सेंटर’ चालू झालेले नाही.
‘स्वीस बँकेतील पैसे घेऊन येऊ’, असे आश्वासन देणार्यांनी अद्याप काळा पैसा भारतात आणलेला नाही. आम्ही मोदी यांना हटवूच.
ब्रायन केम्प ‘हिंदु वारसा मास’ घोषित करतांना म्हटले की, ‘हिंदु वारसा मास’ हिंदूंची संस्कृती आणि भारतातील विविध आध्यात्मिक परंपरा यांवर लक्ष केंद्रित करून साजरा केला जाईल.
पुणे महानगरपालिकेने लाल महालातील राजमाता जिजाऊ आणि बालशिवाजी यांच्या सोन्याच्या फाळाने भूमी नांगरत असल्याच्या समूह शिल्पातून दादोजी कोंडदेव यांचे शिल्प हटवले आहे.
‘विज्ञानवादी असले, म्हणजे व्यक्ती नास्तिक असली पाहिजे’, अशी विचारसरणी भारतातील ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांनी निर्माण केली आहे. ती कशी खोटी आहे ?, हेच इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या कृतीतून लक्षात येते !
विशेष म्हणजे रामस्वामी हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असून ट्रम्पही यासाठी प्रयत्नशील आहेत.
गेले काही दिवसांपासून राज्यात शांतता निर्माण झाली होती; परंतु आता पुन्हा हा हिंसाचार झाला. मैतेई हिंदु समाज आणि कुकी ख्रिस्ती यांच्यात हा गोळीबार झाला.
यातून पाकमधील मुलांना शाळेत काय शिकवले जाते ?, ते लक्षात येते !
‘चंद्रयान-४’ वर्ष २०२६ मध्ये प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे. ही मोहीम ६ मास चालणार आहे.
भारताची पहिली सूर्य मोहीम !
४ मासांनंतर पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर पोचून करणार सूर्याचे परीक्षण