(म्हणे) ‘हिंदु धर्म म्हणजे मागासवर्गीय, आदिवासी आणि दलित यांना जाळ्यात अडकवण्याचे षड्यंत्र !’-स्वामी प्रसाद मौर्य
स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासारखे नेत्यांच्या अशा विधानांमुळे समाजात द्वेषच पसरणार आहे. त्यामुळे अशांवर कारवाई करणे आवश्यक आहे !
स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासारखे नेत्यांच्या अशा विधानांमुळे समाजात द्वेषच पसरणार आहे. त्यामुळे अशांवर कारवाई करणे आवश्यक आहे !
मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या आवाहनानंतर राज्यपाल अनुसुईया उईके यांनी २९ ऑगस्टपासून विधानसभेचे अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली जाणार आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेसाठी नेहमी सहकार्य करणार्या हिंदूंवर लाठीमार करणारे पोलीस उत्सवांतील गर्दीचे व्यवस्थापन का करत नाहीत ?
काही विद्यार्थ्यांना चक्कर येणे, मळमळणे, उलट्या, जुलाब अशी लक्षणे दिसू लागली. तातडीने या विद्यार्थ्यांना रुग्णवाहिका आणि खासगी वाहने यांमधून विविध रुग्णालयांत भरती करण्यात आले.
केवळ पैशांसाठी विज्ञापन करून तरुणाईला ‘ऑनलाईन गेमिंग’ला बळी पाडले जात असेल, तर त्याला आम्ही विरोध करू.
इरफान हसीफ शेख पोलिसांच्या कह्यात आहे. या प्रकरणी आरोपीच्या विरोधात भिवंडी शहर पोलीस ठाणे येथे ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
ब्रिटिशांनी वर्ष १७९५ मध्ये शूद्रांसह प्रत्येकाला मालकी हक्क बहाल केला, तर मग वर्ष १९४७ पर्यंत, म्हणजे १५० वर्षांमध्ये शूद्रांकडे भूमी का नव्हत्या ?
मणीपूरमध्ये गेल्या ४ मासांपासून हिंसाचार चालू आहे. संसदेतही यावरून गदारोळ झाला. आता मणीपूरचे विभाजन करून वेगळे ‘कुकीलँड’ राज्य स्थापन करण्याची मागणी ख्रिस्ती धर्मीय असणार्या कुकी समाजाकडून केली जात आहे.
श्रीलंकेला दिवाळखोरीत सर्व प्रकारचे साहाय्य करणार्या भारताचा विरोध डावलून श्रीलंका चीनला अशा प्रकारे साहाय्य करतच रहाणार असेल, तर भारताने त्याला साहाय्य करण्याविषयी विचार करण्याची आवश्यकता आहे !
अभिनेत्री कंगना राणावत यांनी ‘इस्रो’च्या महिला शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. कंगना यांनी महिला शास्त्रज्ञांचे छायाचित्र ट्वीट करत म्हटले, ‘भारतातील आघाडीच्या शास्त्रज्ञांकडे पहा. प्रत्येकीने साडी नेसली आहे, कपाळावर बिंदी, कुंकू लावून मंगळसूत्रही घातले जाते.