
ठाणे, २८ ऑगस्ट (वार्ता.) – भिवंडी येथील ७ वर्षीय शाळकरी मुलीवर धर्मांधाने आक्रमण करून तिचा विनयभंग केला. इरफान हसीफ शेख (वय ३५ वर्षे) असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या कह्यात दिले आहे. या प्रकरणी आरोपीच्या विरोधात भिवंडी शहर पोलीस ठाणे येथे ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
न्यायालयाने त्याला २९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित मुलीच्या आई-वडिलांचा आरोपीशी वाद झाला होता. याचा राग मनात धरून पीडित मुलगी शाळेतून घरी येत असतांना तिला रस्त्यात गाठून आरोपीने वरील कृत्य केले. (कायद्याचे भय वाटत नसल्यानेच धर्मांध अशी आक्रमणे करू धजावतात, हे लक्षात घ्या ! – संपादक) या घटनेत मुलगी घायाळ झाली आहे.
पावसाळी अधिवेशनात मराठी राजभाषेचे विधेयक मांडून मराठीला मानाचे स्थान द्या !
‘नाईक मराठा मंडळ मुंबई’च्या शताब्दी वर्षानिमित्त ‘कृतज्ञ आम्ही, कृतार्थ आम्ही’ कार्यक्रम साजरा !
हिंदू बहुत ही डरपोक कौम है ! (हिंदू अत्यंत भित्रे आहेत !)
सहदिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांच्या स्थगिती आदेशाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील प्रविष्ट ! – राजेंद्र शेळके, मंदिरे सिमती
महाराणा प्रताप यांचा आदर्श समोर ठेवून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हावे ! – सौ. भक्ती डाफळे, हिंदु जनजागृती समिती
पंढरपूर-सातारा महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रांवर तातडीने उपाययोजना करा ! – कार्तिकेयन एस्. जिल्हाधिकारी, सोलापूर