भालाफेकीत नीरज चोप्रा याला मिळाले सुवर्णपदक !
बुडापेस्ट येथे चालू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा याने सुवर्णपदक जिंकले. पाकिस्तानच्या खेळाडूला मागे टाकत नीरज याने हा विजय संपादन केला.
बुडापेस्ट येथे चालू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा याने सुवर्णपदक जिंकले. पाकिस्तानच्या खेळाडूला मागे टाकत नीरज याने हा विजय संपादन केला.
उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी कारवाई होईल, अशी हिंदूंना अपेक्षा नव्हती !
भारताचे चंद्रयान-३ चंद्रावर उतरल्यानंतर आता हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी ‘चंद्राला ‘हिंदु सनातन राष्ट्र’ घोषित करा’, अशी मागणी केली आहे.
पूर्वीच्या सरकारांचा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेवर (इस्रोवर) विश्वास नव्हता, असा दावा ‘इस्रो’चे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांनी केला आहे. नंबी नारायणन् यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.
विकसित, प्रगतीशील, पुरोगामी आणि विज्ञानवादी युरोपीय देश बुरखा, हिजाब आणि ‘अबाया’ यांना सार्वजनिक ठिकाणी परिधान करण्यास बंदी घालू शकतात, तर भारत असे का करू शकत नाही ?
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे व्यावसायीकरण झाले आहे. लोक स्वलाभासाठी सोडत खरेदीसाठी गर्दी करत आहेत.
कायमस्वरूपी चालकासाठी मागणी का करावी लागते ? चालक नसेल, तर रुग्णवाहिकेचा रुग्णांना काय लाभ होणार ?
देशात सैनिकी शिक्षण अनिवार्य केल्यास निवृत्त सैनिकांना मान देण्याचे महत्त्व आपोआपच लक्षात येईल.
गोमांसाविषयी गोरक्षकांना माहिती मिळते; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांना का मिळत नाही ?
बायथाखोल, बोरी येथे अनधिकृतपणे गोमांसाची वाहतूक करणार्यांवर धाड टाकण्यात आली, यावर बोलतांना गोवंश रक्षा अभियानचे अध्यक्ष हनुमंत परब म्हणाले, ‘‘बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बेळगाव येथून गोव्यात गोमांसाची आयात केली जात आहे.