चेंबूर येथील आचार्य आणि डिके मराठे महाविद्यालयात बुरख्यावर बंदी !
येथील आचार्य आणि डिके मराठे महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या बुरखा परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
येथील आचार्य आणि डिके मराठे महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या बुरखा परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
नूंह येथील धर्मांध मुसलमानांनी केलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४१ गुन्हे नोंदवून ११६ जणांना अटक केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण या संस्थेतील (‘बार्टी’) या संस्थेकडून इयत्ता १० वीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या ३६ जिल्ह्यांतील पहिल्या ३ मुली आणि ३ मुले यांना अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रशिक्षण आणि अर्थसाहाय्य देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.
‘कृत्रिम तलाव’ ही धर्मविरोधी संकल्पना असल्याने तिचा अवलंब करण्यापेक्षा वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करावे आणि धर्माचरण करावे !
गणेशोत्सवासाठी आलेल्या गणेशभक्तांना परत जाण्यासाठी रत्नागिरी विभागातून १ सहस्र ५५० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून २७९ गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाचे विभागप्रमुख प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.
राष्ट्रपुरुषांची अपकीर्ती आणि चारित्र्यहनन या आरोपांखाली राहुल गांधी आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रणजित सावरकर यांनी तक्रारीत केली आहे.
आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा (आभा) एक भाग म्हणून भारत सरकारने ‘डिजिटल हेल्थ कार्ड’ हा उपक्रम चालू केला आहे. राज्यातील सर्व नागरिकांसाठी हे ‘हेल्थ कार्ड’ आवश्यक आहे.
‘राष्ट्रीय नेत्याविषयी कुणीही अवमानकारक वक्तव्य केल्यास कारवाई केली जाईल. वीर सावरकरांवरही काँग्रेसचे मुखपत्र ‘शिदोरी’ मध्ये ‘माफीवीर’ आणि समलैंगिक असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणीही गुन्हा नोंदवण्यात येईल – देवेंद्र फडणवीस
देवस्थानची नावलौकिकता पहाता व्यवस्थापन समितीकडून होणारा भ्रष्टाचार न सांगण्यासारखा आहे. देवस्थानच्या मालकीच्या मिळकतीमध्ये होणारा भ्रष्टाचार, जंगम आणि स्थावर मालमत्तेचा होणारा अपवापर रोखण्याची आवश्यकता आहे.
पुणे हे आतंकवाद्यांचे माहेरघर असल्याचे समोर येत आहे. भारतात आतंकवादाची पाळेमुळे किती खोल रुतली आहेत, हेच यातून स्पष्ट होते !