‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’चा फलक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच लिहिल्‍याची अनुभूती ६८ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. रामानंद परब यांनी घेणे

‘जून २०२३ मध्‍ये रामनाथी (गोवा) येथे झालेल्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’ची माहिती देणारा फलक लिहिण्‍याची सेवा मला करायची होती.

सनातनच्या ७१ व्या संत पू. (कै.) श्रीमती आशा दर्भेआजी (वय ९४ वर्षे)  यांच्या देहत्यागापूर्वी आणि देहत्यागानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती 

साधिकेला स्‍वप्‍नात ती केवळ पांढरा भात खात असल्‍याचे दिसणे, स्‍वप्‍न चांगले न वाटणे आणि त्‍याच दिवशी पू. आजींची स्‍थिती गंभीर असल्‍याचे मुलाने कळवणे

व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधनेतील साथी – भ्रमणभाष !

‘सध्‍याच्‍या काळात सर्वांजवळ भ्रमणभाष असतो. ‘भ्रमणभाषचा साधनेच्‍या दृष्‍टीकोनातून लाभ कसा करून घेऊ शकतो ?’, याविषयी श्री. नीलेश नागरे यांना सुचलेले विचार येथे दिले आहेत.

केरळ विधानसभेचे अध्‍यक्ष ए.एन्. शमसीर यांचा वाशी येथे निदर्शनांद्वारे निषेध !

हिंदूंनो, हिंदु धर्माची विटंबना करणार्‍यांना कठोर शिक्षा होईपर्यंत सनदशीर मार्गाने लढा चालूच ठेवा !

कॅनडामध्ये प्रत्येक सिगारेटवर लिहिली जाणार आरोग्याला हानीकारक असल्याची चेतावणी

जर ‘लोकांनी सिगारेट ओढू नये’, असे सरकारला वाटत असेल, तर सरकारने तिच्या उत्पादन आणि विक्री यांवरच बंदी घातली पाहिजे !

मेवात येथे झालेल्‍या आक्रमणाचा विहिंप-बजरंग दल यांच्‍याकडून निषेध !

हिंदूंच्‍या धार्मिक यात्रेवर जिहादी मुसलमानांकडून आक्रमणे होत आहेत आणि देशात जातीय दंगे भडकवण्‍याचा कट आहे. तरी मेवात येथील आक्रमणाचे सखोल अन्‍वेषण होऊन हा खटला जलदगती न्‍यायालयात चालवून दोषींना तात्‍काळ शासन करण्‍यात यावे.

रक्षाबंधनाच्या वेळी मुसलमान महिलांना भेटा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप आघाडीच्या खासदारांनी येत्या रक्षाबंधनाच्या वेळी मुसलमान महिलांना भेटण्यास सांगितल्याचे वृत्त ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

पू. भिडेगुरुजींच्‍या व्‍याख्‍यानाचे फलक आणि भगवे ध्‍वज यांची समाजकंटकांकडून हानी !

कार्यक्रम प्रारंभ होण्‍याच्‍या काही घंट्यांपूर्वी काही समाजकंटकांनी ते फलक फाडून भगव्‍या ध्‍वजांना क्षतिग्रस्‍त केले. या संदर्भात हिंदुत्‍वनिष्‍ठांनी पोलिसांना संबंधितांवर कारवाई करण्‍याविषयी निवेदन दिले.

राजस्थानमधील काँग्रेसचे निलंबित मंत्री राजेंद्र गुढा यांनी सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती केली सार्वजनिक !

काँग्रेस आणि भ्रष्टाचार हे समीकरणच असल्याने जेथे त्याचे सरकार आहे, तेथे भ्रष्टाचार झाला नाही, तर ती बातमी होईल !

आमदार यशोमती ठाकूर, पृथ्‍वीराज चव्‍हाण, जितेंद्र आव्‍हाड यांना निलंबित करा !

पू. गुरुजींवर खोटे आरोप करणे, राज्‍यघटनेचा अपमान करणे, राज्‍यामध्‍ये शांतता-सुव्‍यवस्‍था बिघडवणे या आरोपांखाली वरील तीनही आमदारांचे सदस्‍यत्‍व कायमस्‍वरूपी निलंबित करण्‍यात यावे, असेही त्‍यांनी तक्रारीत म्‍हटले आहे.