मुसलमान विद्यार्थिनी आंदोलनात आक्रमक

चेंबूर (मुंबई) – येथील आचार्य आणि डिके मराठे महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या बुरखा परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणी मुसलमान विद्यार्थिनी आक्रमक झाल्या असून त्यांनी येथे आंदोलन केले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
महाविद्यालय प्रशासनाने ‘महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर बुरखा काढून मग आत यावे’, अशी भूमिका घेतली आहे, तर ‘महाविद्यालयात आम्हाला एखादी जागा द्या, तेथे आम्ही बुरखा काढून वर्गात येऊ’, असे विद्यार्थिनींचे म्हणणे आहे. या प्रकरणी ‘चर्चा करून भूमिका जाहीर करू’, असे महाविद्यालय प्रशासनाने म्हटले आहे.
संपादकीय भूमिका
|
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !