#Exclusive : बसच्या तिकीटांवरील विज्ञापनांतून मिळणारा कोट्यवधी रुपये महसूल बुडवला !

अशांमुळेच एस्.टी. महामंडळ तोट्यात गेले आहे, हे यातून लक्षात येते ! यास उत्तरदायी असलेल्या अधिकार्‍यांकडून हा पैसा वसूल केला पाहिजे आणि त्यांना बडतर्फ करून कारागृहात टाकले पाहिजे !

शस्‍त्रविहीनतेचे षड्‍यंत्र !

हिंदूंच्‍या ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेवर आक्रमण केल्‍याच्‍या प्रकरणी हरियाणा पोलिसांनी गोरक्षक बिट्टू बजरंगी यांना अटक केली. त्‍यांच्‍या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल प्रविष्‍ट करण्‍यात आला आहे.

श्रावण मासानिमित्त श्री सिद्धरामेश्‍वर मंदिरात धार्मिक कार्यक्रमांना आरंभ !

सोलापूर येथील ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्रावणमासानिमित्त श्री सिद्धेश्‍वर देवस्‍थान पंचकमिटी आणि श्रावणमास उत्‍सव समिती यांच्‍या वतीने विविध धार्मिक अन् सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे.

अखंड भारत संकल्‍प दिवस म्‍हणजे वैभवशाली भारतनिर्मितीचा संकल्‍प ! – आकाश जाधव, बजरंग दल

अखंड भारत संकल्‍प दिवस म्‍हणजे खंडप्राय देश एकत्र करून पुन्‍हा वैभवशाली भारत निर्माण करण्‍याचा संकल्‍प होय, असे प्रतिपादन बजरंग दलाचे जिल्‍हा संयोजक श्री. आकाश जाधव यांनी केले.

धावडशी (जिल्‍हा सातारा) येथे श्री ब्रह्मेंद्र स्‍वामी पुण्‍यतिथी महोत्‍सवाला प्रारंभ !

श्रीक्षेत्र धावडशी येथील ‘श्री देव भार्गवराम देवस्‍थान ट्रस्‍ट’च्‍या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे श्री ब्रह्मेंद्रस्‍वामी यांचा पुण्‍यतिथी महोत्‍सव १७ ते २६ ऑगस्‍ट या कालावधीत होत आहे.

न्‍यायालयच असुरक्षित ?

न्‍यायालयाच्‍या कक्षाबाहेर व्‍हरांड्यात खंडणी आणि दरोडा प्रकरणातील ‘मकोका’ (महाराष्‍ट्र संघटित गुन्‍हेगारी कायदा) लागलेला आरोपी अन् त्‍याच्‍या साथीदारांवर एकाने गोळीबार केला. ही घटना ७ ऑगस्‍टला दुपारी सातारा जिल्‍ह्यातील वाई येथील न्‍यायालयात घडली.

भारताच्‍या तिन्‍ही माजी सैन्‍यदलप्रमुखांची तैवानला भेट आणि परराष्‍ट्र संबंध !

भारत चीनचे ‘एकसंध चीन’ हे धोरण मान्‍य करतो,  तर चीन भारताचा भूभाग गिळंकृत करतो, हा विरोधाभास !

राष्‍ट्रीय राजधानी क्षेत्र देहली सरकार (सुधारणा) विधेयक २०२३

‘राष्‍ट्रीय राजधानी क्षेत्र देहली सरकार (सुधारणा) विधेयक २०२३’ची कायद्याकडे वाटचाल !

हास्‍यास्‍पद आणि अपरिपक्‍व विरोधी पक्ष !

‘८ ते १० ऑगस्‍ट २०२३ या कालावधीत संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखालील सरकारवर मणीपूर येथील हिंसाचाराच्‍या सूत्रावरून विरोधी पक्षांनी आणलेल्‍या अविश्‍वास प्रस्‍तावावर प्रदीर्घ चर्चा झाली. मणीपूरवर चर्चा व्‍हावी; म्‍हणून..

गुन्‍हेगारावर १०७ गुन्‍हे नोंद असूनही केरळ उच्‍च न्‍यायालयाने दिला दिलासा !

‘शाजन स्‍करीह याने केरळ उच्‍च न्‍यायालयात एक याचिका प्रविष्‍ट केली. त्‍याचे म्‍हणणे होते की, केरळचे पोलीस महासंचालक आणि राज्‍य सरकार यांनी त्‍याला ‘फौजदारी प्रक्रिया संहिते’मधील कलम ‘४१-अ’प्रमाणे नोटीस देऊन त्‍याच्‍या विरुद्ध असलेल्‍या गुन्‍ह्यात..