जळगाव येथे २ गोवंशियांची कत्तल केल्याप्रकरणी ६ संशयित धर्मांधांना अटक !

शहरातील शिवाजीनगर येथील उस्मानिया पार्क भागात २ गोवंशियांची कत्तल केल्याप्रकरणी ६ संशयित धर्मांधांना पोलिसांनी २९ जूनच्या सकाळी अटक केली. या ठिकाणी कत्तलीसाठी आणलेल्या २७ गोवंशियांची सुटका करून त्यांची पाठवणी बाफना गोशाळेत करण्यात आली आहे.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कोल्हापूर आगारातून जादा गाड्यांचे नियोजन !

३ जुलैला असलेल्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कोल्हापूर आगारातून २ जुलैला अक्कलकोट, गाणगापूर, नाणीज, आदमापूर, नृसिंहवाडी, जोतिबा येथे जाण्यासाठी जादा बसगाड्यांची सोय केली आहे.

इंदूर येथील भक्तवात्सल्याश्रमात २ आणि ३ जुलै या दिवशी श्रीगुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन !

‘श्रीसद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट’च्या वतीने येथील भक्तवात्सल्याश्रमात २ जुलै आणि ३ जुलै २०२३ या दिवशी श्रीगुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

झारखंडमध्ये क्षुल्लक कारणामुळे २ गटांमध्ये दंगल : २० जणांना अटक

इ-बॅटरीच्या चोरीच्या प्रकरणात २ गटांमध्ये मारहाण झाली. त्यानंतर वातावरण निवळले; मात्र २ घंट्यांमध्ये स्थिती पुन्हा बिघडली. एका गटाने स्थानिक नगरसेवकाचा पुतळा जाळला.

डच सरकारकडून पोलिसांना क्रॉस किंवा हिजाब परिधान करण्यावर बंदी !

पोलिसांना धर्म किंवा श्रद्धा यांची जाहीरपणे अभिव्यक्ती करणे आवश्यक नाही. पोलीसदल हे सरकारचे प्रतिनिधित्व करते. त्यांना वेळप्रसंगी बळाचाही वापर करावा लागतो.

सोनीपत (हरियाणा) येथील मुसलमानबहुल खान कॉलनीतील हिंदूंवर होत आहेत अत्याचार !

हिंदूबहुल भागांत मुसलमानांना घर नाकारल्यावर आकाश-पाताळ एक करणारे मुसलमानबहुल भागात हिंदूंवर करण्यात येणार्‍या अत्याचारांविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

खांडवा (मध्यप्रदेश) येथील कॉन्व्हेंट शाळेत बकरी ईदच्या दिवशी विद्यार्थ्यांकडून नमाजपठण करवून घेतले !

सण साजरा करणे वेगळे आणि मुलांकडून नमाजपठण करून घेणे वेगळे. ‘मुसलमान विद्यार्थ्यांकडून गीतापठण करून घेतले असते, तर एव्हाना काय झाले असते’, याचा विचार शाळेच्या व्यवस्थापन मंडळाने करावा !

‘सनातन प्रभात’ला सोशल मीडियावर फाॅलो करा !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी गेली २५ वर्षे अविरत अन्‌ नि:स्वार्थ रूपाने कार्य करणारी एकमेव ‘सनातन प्रभात’ नियतकालिके ! ‘सनातन प्रभात’ला सोशल मीडियावर फाॅलो करा ! Twitter : Follow सनातन प्रभातचे मुख्य खाते : /sanatanprabhat Follow ‘सनातन प्रभात’चे कन्नड खाते : /sanatan_prabhat Telegram : Subscribe सनातन प्रभात मराठी : /SanatanPrabhatOfficial Subscribe सनातन प्रभात कन्नड : /SPrabhatKn Subscribe … Read more

फ्रान्समधील दंगलींसाठी व्हिडिओ गेम्स, ‘टिकटॉक’ आणि ‘स्नॅपचॅट’ उत्तरदायी ! – इमॅन्युएल मॅक्रॉन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष

व्हिडिओ गेम्स आणि सामाजिक माध्यमे यांचा मुलांवर कशा प्रकारे नकारात्मक परिणाम होऊ शकतो, याचे हे उदाहरण होय. हे लक्षात घेऊन पालकांनी वेळीच सावध होऊन मुलांना त्यापासून दूर ठेवावे !

गुजरात उच्च न्यायालयाकडून तिस्ता सेटलवाड यांना पोलिसांना शरण जाण्याचा आदेश !

तिस्ता सेटलवाड यांच्यावर वर्ष २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीमध्ये निर्दोष व्यक्तींना खोट्या गुन्ह्यांत अडकवल्याचा आरोप आहे. २५ जून २०२२ या दिवशी त्यांना अटक करण्यात आली होती.