|

सोनीपत (हरियाणा) – येथील अनधिकृत असणार्या खान कॉलनीमध्ये हिंदु महिलांना मशिदीच्या गल्लीमध्ये येता-जाता मुसलमान तरुणांकडून छेडण्यात येत असल्याने हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी एका हिंदी दैनिकात बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या बातमीत म्हटले आहे की, खान कॉलनीमध्ये २५० कुटुंबे रहातात. यांत बिहार आणि उत्तरप्रदेश राज्यांतून आलेले अनुमाने १५० मुसलमान कुटुंब, तर १०० हिंदु कुटुंब आहेत. हिंदूंचे म्हणणे आहे की, त्यांच्या मुलींची विवाह करण्यास अडचण येत आहे. येथील मुसलमान मुले हिंदु महिला आणि मुली यांना अश्लील टोमणे मारतात.
लड़कियों पर अश्लील कमेंट, ‘मस्जिद’ से पत्थरबाजी : सोनीपत की खान कॉलोनी में मुस्लिम युवकों ने किया हिंदुओं का जीना दूभर, 2 गिरफ्तार#Sonipat #KhanColony https://t.co/oFAWGgfQ4n
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 30, 2023
काही दिवसांपूर्वी येथे हिंदु तरुणीच्या साखपुरडा झाला. तो संपल्यावर काही मुसलमान तरुणांनी या हिंदु मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध करण्यात आल्यावर त्यांनी हिंदूंवर दगडफेक केली. यात काही जण गंभीररित्या घायाळ झाले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार केल्यावर पोलिसांनी २४ घंट्यानंतर गुन्हा नोंदवला आणि २ मुसलमान तरुणांना अटक केली. या ठिकाणी एक घर पाडून तेथे मशीदही बांधण्यात येत आहे. या अर्धवट बांधण्यात आलेल्या मशिदीच्या छतावरून हिंदूंवर दगडफेक करण्यात आली होती.
संपादकीय भूमिका
|
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण