‘हरित हायड्रोजन’चेे धोरण घोषित करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य, मंत्रीमंडळाची मान्यता !
४ जुलै या दिवशी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली असून त्यासाठी ८ सहस्र ५६२ कोटी रुपये इतका निधी संमत करण्यात आला आहे.