गुरूंचे कार्य
‘गु’ या शब्दाचा अर्थ अंधकार, अज्ञान किंवा माया असा असून ‘रु’ या शब्दाचा अर्थ प्रकाश किंवा ज्ञान असा होतो. जे शिष्याच्या जीवनातील ‘माया’रूपी अंधकार नष्ट करून ‘ज्ञान’रूपी प्रकाश पसरवतात, तेच गुरु आहेत.
‘गु’ या शब्दाचा अर्थ अंधकार, अज्ञान किंवा माया असा असून ‘रु’ या शब्दाचा अर्थ प्रकाश किंवा ज्ञान असा होतो. जे शिष्याच्या जीवनातील ‘माया’रूपी अंधकार नष्ट करून ‘ज्ञान’रूपी प्रकाश पसरवतात, तेच गुरु आहेत.
‘गुरुदेवा, आपले दर्शन झाले, माझे मनोरथ पूर्ण झाले. आपण आमच्याकरता या पृथ्वीवरील प्रत्यक्ष परमात्मा आहात. आपल्या चरणी अनंत प्रणाम !
श्रीहरि विष्णु तुम्ही आहात माझे स्वामी ।
घ्याल का हो देवा, मला तुमच्या चरणी ॥
ज्या ईश्वरामुळे प्रत्येक श्वास आपल्या जीवनात येतो, त्याच्याविषयी केवळ शाब्द़िक कृतज्ञता व्यक्त करण्याने पूर्ण लाभ होत नाही. ‘आपण ईश्वराविषयी कृतज्ञ आहोत’, हे आपल्या वर्तनातूनही दिसायला हवे.
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ आणि साधक मंदिरातून बाहेर आल्यावर कपाळावर शिवभक्ताप्रमाणे त्रिपुंड्र (टीप) आणि काळा वर्ण असलेल्या व्यक्तीने येऊन संवाद साधणे
नैतिकतेत नम्रतेचा वास असतो. ज्या वेळी नम्रता कृतज्ञतेच्या भावात देवतेच्या चरणी समर्पित होऊ लागते, त्या वेळी मनोलयाला प्रारंभ होतो. कृतज्ञतेचा भाव जिवाला देवत्व प्रदान करतो.
६ जुलै २०२३ या दिवशी गोस्वामी तुलसीदास यांची ४०० वी जयंती आहे. त्या निमित्ताने..
सनातनच्या सहस्रो साधकांनी श्रीगुरूंना साधकांविषयी वाटणारा हा आपलेपणा अनुभवलेला आहे. येथे त्याविषयीचे काही प्रातिनिधिक प्रसंग दिले आहेत.
दंगल घडवून राजकीय लाभ घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय ऐक्याला तडा देणारे राष्ट्रप्रेमी असू शकत नाहीत. राष्ट्रप्रेमी नाहीत, त्यांच्यासमवेत जाणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत घेतली.
कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्यासमोर चालू असून ३ आणि ४ जुलै या दिवशी संशयितांच्या वतीने ६ अधिवक्त्यांनी पंच वाणी यांची उलटतपासणी केली.