अमृतसर (पंजाब) – बंदी घालण्यात आलेल्या ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याचा अमेरिकेत रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकेच्या महामार्ग क्रमांक १०१ वर घटना घडल्याचे सांगितले जात आहे. अद्याप या घटनेला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. पन्नू गेल्या काही वर्षांपासून भूमीगत राहून स्वतंत्र खलिस्तानसाठी आंदोलन करत होता. गेल्या २ मासांत पाकिस्तानमध्ये परमजीत सिंह पंजवड, कॅनडामध्ये हरदीप सिंह निज्जर, तर ब्रिटनमध्ये अवतार सिंह खांडा या खलिस्तानी आतंकवाद्यांची हत्या करण्यात आली आहे.
Gurpantwant Singh Pannu, a Khalistan advocate, rabid India baiter, and secessionist leader, has reportedly died in a car accident in the US, as per a report by the Hindi daily Dainik Bhaskar.https://t.co/qnsLwDNNWC
— Swarajya (@SwarajyaMag) July 5, 2023