केंद्रशासनाकडे ट्वीट्स प्रतिबंधित करण्याचा आणि खात्यांवर बंदी घालण्याचा अधिकार !
‘लोकशाही व्यवस्थेपेक्षा आम्ही मोठे आहोत’, अशी मग्रुरी असणार्या ट्विटरला न्यायालयाची चपराक !
‘लोकशाही व्यवस्थेपेक्षा आम्ही मोठे आहोत’, अशी मग्रुरी असणार्या ट्विटरला न्यायालयाची चपराक !
शीतपेय, ऊर्जापेय, ‘च्युईंग गम’ यांवर परिणाम होणार !
भारताशी व्यापारवृद्धीसाठी हिंदी भाषा येणे अनिवार्य आहे. त्यामुळे अमेरिकेतील शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याचा प्रस्ताव अमेरिकेतील ‘इंडियन अमेरिकन इम्पेक्ट’ आणि ‘एशिया सोसायटी’ या संघटनांच्या १०० लोकांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासमोर ठेवला आहे.
चोराच्या उलट्या बोंबा ! आशिया खंडात अस्थिरता भारतामुळे नव्हे, तर पाकमुळे वाढते, हे त्याने लक्षात घ्यावे !
भारत हा असा देश आहे, जो विदेशी आस्थापनांना भारतात काम करण्यास प्रोत्साहित करतो. आमचे खास मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’चा (केंद्र सरकारची एक योजना) प्रारंभ काही वर्षांपूर्वी केला होता.
स्विडनमध्ये कुराण जाळल्यावर जगभरातील मुसलमान संघटित होतात. भारतात ‘मनुस्मृति’, तसेच ‘रामचरितमानस’ या धर्मग्रंथांना सर्रास जाळले जाते; मात्र जन्महिंदू याविषयी संयतपणे साधा निषेधही नोंदवत नाहीत, हे लज्जास्पद !
अशा घटना घडणे पोलिसांना लज्जास्पद ! पोलीस अशा घटनांची पाळेमुळे शोधून संबंधितांवर कठोर कारवाई करत नसल्यानेच धर्मांधांचे फावत आहे !
अमेरिकेत वर्णद्वेषाची अनेक प्रकरणे पुढे येत आहेत. तेथील विश्वविद्यालयांमध्येही वर्णद्वेषी प्रकार घडतात. अमेरिकेने भारतासह अन्य देशांच्या अंतर्गत गोष्टींत नाक खुपसण्यापेक्षा तिच्या देशांतील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत ! यातच त्या देशाचे भले होईल !
अतिसारामुळे या लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे देशातील काही ठिकाणांचे तापमान ५० डिग्री सेल्सियसच्या पुढे गेले आहे.
तृणमूल काँग्रेस सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे, हाच बंगालमधील या घटनांवरील एकमेव उपाय ! अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या भाजप सरकारच्या राज्यांत झाल्या असत्या, तर त्यांनी आकाशपाताळ एक केले असते !