‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘सीरम इन्स्टिट्यूट’ यांची अपकीर्ती करणारे लिखाण सामाजिक माध्यमांवरून हटवण्याचा न्यायालयाचा आदेश !

अदर पुनावाला यांनी केला असून या दोन्ही संस्थांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा केला आहे. हानीभरपाई विषयीचा निर्णय न्यायालयाने प्रलंबित ठेवला आहे.

घरातून पैसे आणि दागिने घेऊन हिंदु तरुणी युसूफ नावाच्या सराईत गुन्हेगारसमवेत पळाली !

युसूफने या परिसरात रहाणार्‍या आणखी एका मुलीला त्याच्या वासनेची शिकार बनवले होते. युसूफवर यापूर्वीही अनेक गुन्हे नोंद आहेत. लव्ह जिहाद्यांना कठोर शासन होत नसल्यानेच ते असे कृत्य करू धजावतात.

(म्हणे) ‘भारतीय प्रशासकीय सेवेत मुसलमानांचे प्रतिनिधित्व अल्प !’ – ‘द सियासत डेली’ वृत्तसंकेतस्थळ

भारतीय व्यवस्थेवर निराधार चिखलफेक करणार्‍या अशा वृत्तसंकेतस्थळांवर शासनाने बंदीच घालायला हवी !

युद्धात युक्रेनचे सर्वांत मोठे धरण उद्ध्वस्त !

दोन्ही देशांनी एकमेकांवर धरण उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे. धरण उद्ध्वस्त झाल्यामुळे त्यातील पाणी युद्धभूमीपर्यंत पोचले आहे. पुराच्या भीतीमुळे आजूबाजूची गावे रिकामी करण्यात येत आहेत.

सैन्यपुरवठ्यासाठी चीनकडून अक्साई चीनमध्ये रस्ते, हेलिपोर्ट आदींचे बांधकाम !

चीन आज ना उद्या भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करणार, यात शंका नाही. यासाठी भारताने अधिक सतर्क राहून ‘जशास तसे’ उत्तर देण्याची सिद्धता करण्याची आवश्यकता आहे !

सर्वाधिक अनुयायी असलेल्या २० ट्विटर खात्यांमध्ये पंतप्रधान मोदी हे अमेरिकेबाहेरील एकमेव राजकीय नेते !

ट्विटर हे सामाजिक माध्यम गेल्या काही वर्षांपासून जगभरातील सरकारे, तसेच सामाजिक संघटना आणि मान्यवर यांच्यासाठी त्यांची अधिकृत भूमिका मांडणारे प्रभावी माध्यम बनले आहे.

मुंबई येथे भ्रमणभाष खेळाच्या माध्यमातून हिंदु मुलांचे होते धर्मांतर !

अशा घटनांविषयी काँग्रेस, साम्यवादी पक्ष, समाजवादी पक्ष, बसप, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

सुवर्णमंदिरात खलिस्तान समर्थकांकडून देशविरोधी घोषणा !

खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याचे भित्तीपत्रक झळकावले !

मुसलमान पोलीस हवालदाराकडून लव्ह जिहादद्वारे सहकारी महिलेची फसवणूक !

लव्ह जिहाद्यांचा भरणा असलेले पोलीसदल पीडित हिंदु युवतींना न्याय काय देणार ? अशांवर उत्तरप्रदेश सरकारने कठोर कारवाई करावी !

कर्नाटकात काँग्रेसच्या मंत्र्याच्या विरोधात भाजपचा मोर्चा

गोवंशियांच्या हत्येचे केले होते समर्थन