
नवी देहली – बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ नावाचे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या चक्रीवादळामुळे केवळ देशाच्या पूर्व भागातच पाऊस पडणार असे नाही, तर मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, छत्तीसगड आणि झारखंड राज्यांमध्ये पुढील ४ दिवस हवामान खराब रहाणार आहे. या काळात मासेमार्यांना समुद्रामध्ये न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच बंगाल, ओडिशा आणि आंध्रप्रदेश राज्यांत राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि इतर यंत्रण यांना सज्ज रहाण्यास सांगण्यात आले आहे.
येमेन या देशाने या वादळाला ‘मोचा’ असे नाव दिले आहे. ‘मोचा’ हे येमेनमधील शहर आहे. हे शहर कॉफीच्या व्यापारासाठी ओळखले जाते.
Cyclone Mocha: IMD issues high rain alert in Andhra Pradesh, Odisha till May 9https://t.co/vOnsOgUmJR
— TIMES NOW (@TimesNow) May 7, 2023
Delhi Train Death : देहलीमध्ये रेल्वेत चढण्यावरून झालेल्या वादातून प्रवाशाची हत्या
उल्हासनगर येथे चिनी खाद्यपदार्थात आढळली मृत पाल !
कलबुर्गी (कर्नाटक) : न्यायालयाने बलात्कारी रझाकला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
Actor Prakash Raj : पुरोगामी अभिनेते प्रकाश राज यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट
योग शरिराला वयाच्या ४० व्या वर्षी २० व्या वर्षापेक्षा अधिक लवचिक करण्यासाठी साहाय्यभूत ! : PM Narendra Modi
केंद्र सरकारकडून १६ प्रकारच्या मिश्र औषधांवर बंदी !