२ बांगलादेशी घुसखोरांना बंगालमध्ये अटक

सीमेवरील तार कापून बांगलादेशींनी भारतात प्रवेश मिळवणे, हे सीमा सुरक्षादलाला लज्जास्पद !

पुणे येथे ‘आयुर्वेद उपचार केंद्रा’च्‍या नावाने चालू होता वेश्‍या व्‍यवसाय !

येथील सिंहगड रस्‍त्‍यावरील माणिकबाग परिसरात ‘आयुर्वेद उपचार केंद्रा’च्‍या नावाने चालू असलेल्‍या वेश्‍या व्‍यवसायावर गुन्‍हे शाखेच्‍या सामाजिक सुरक्षा विभागाने धाड टाकली आहे.

जपानमध्ये ५० टक्के महिलांची धर्मावरील श्रद्धा घटली !

जपानमध्ये लोकांची धर्मावरील श्रद्धा सातत्याने घटत आहे. त्यासाठी अनेक धार्मिक संघटनांचा राजकारणाशी असलेला संबंध आणि त्यांच्याकडून झालेले घोटाळे कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई येथे मुसलमानाकडून फसवल्याविषयी हिंदु युवतीची तक्रार

फेसबूक’वर संदेश पाठवून आसिफ नावाच्या मुसलमान युवकाने मुंबईतील एका युवतीशी जवळीक निर्माण केली आणि लैंगिक संबंध प्रस्थापित केले; पण नंतर त्याने युवतीशी विवाह करण्यास नकार दिल्यामुळे तिने वडाळा येथील टी.टी. पोलीस ठाण्यात आसिफ याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली.

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची महंमद पैगंबर यांच्याशी तुलना करणार्‍याला जमावाने केले ठार !

पैगंबरांचा अवमान करणार्‍याला मुसमलमानांकडून कधीच सोडले जात नाही, हे जगभरात वेळोवेळी दिसून आले आहे. याविषयी कधीच कुणी आवाज उठवत नाही आणि कायद्यानुसार अवमान करणार्‍याला शिक्षा होण्याची मागणीही करत नाही !

समाजातील विवेकशून्य मानसिकतेचे प्रतीक !

. . . त्यामुळे हा पूर्णपणे स्टेनलेस स्टीलचा बस थांबा असूनही नसल्यासारखा आहे. समाजात स्वार्थापोटी निर्माण झालेली ही विवेकशून्य मानसिकता आपल्याला इतर ठिकाणीही पहायला मिळते !

आतंकवादी महंमद अरिफ शेख याचे अनधिकृत घर प्रशासनाने पाडले !

अशा आतंकवाद्याने विद्यार्थ्यांना कसले धडे दिले असतील, याचा विचारच न केलेला बरा ! त्याने सरकारी भूमीवर घर बांधले होते.सरकारी भूमीवर घर बांधेपर्यंत प्रशासन झोपले होते का ?

पूर्व किनारपट्टीवर येणार ‘मोचा’ नावाचे चक्रीवादळ !

बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ नावाचे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

जालना येथे ३ वर्षांत मोकाट कुत्र्यांनी ५ सहस्र ५०० जणांचे लचके तोडले !

शहरात प्रतिदिन ६ ते ११ जणांचा मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्‍याच्‍या घटना घडत आहेत. नगरपालिकेकडून प्रतिवर्षी निर्बिजीकरणासाठी लाखो रुपयांची तरतूद केली जाते; परंतु ७ वर्षांनंतर एकदाही निर्बिजीकरण करण्‍यात आलेले नाही.

‘टाइम्स नाऊ नवभरात’च्या महिला पत्रकाराला पंजाब पोलिसांनी केलेल्या अटकेचा पत्रकार संघटनांकडून निषेध

आम आदमी पक्षाची हुकूमशाही ! ‘सामान्य जनतेचा पक्ष’ म्हणून मिरवणारा पक्ष अशा प्रकारे हुकूमशाही करत असल्याने आता जनतेने त्याला त्याची जागा दाखवून द्यावी !