आयुर्वेद आणि अॅलोपॅथी डॉक्टरांना समान वेतन लागू करता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय
अॅलोपॅथी डॉक्टरांप्रमाणे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन सेवा आयुर्वेदाच्या डॉक्टरांना देता येत नाहीत, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.
अॅलोपॅथी डॉक्टरांप्रमाणे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन सेवा आयुर्वेदाच्या डॉक्टरांना देता येत नाहीत, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.
कथित द्वेषपूर्ण समस्यांवरून भारताला वेठीस धरणारी अमेरिका स्वत:च्या देशातील समस्यांच्या संदर्भात अप्रामाणिक आहे. यामुळे आता भारताने अमेरिकेला खडसावत तिला तिची जागा दाखवून द्यायला हवी !
मोदीद्वेषाने पछाडलेले काँग्रेसवाले त्यांच्यावर टीका करतांना किती खालच्या थराला जातात, हे यातून दिसून येते. पंतप्रधानांवर असभ्य भाषेत टीका करणार्या काँग्रेसवाल्यांची नीतीहीनता यातून दिसून येते !
ते पुढे म्हणाले की, आता जगात कुठेही गेलात, तरी भारतियांचा आदर केला जातो. आता भारत जगातील ५ वी मोठी अशी अर्थव्यवस्था आहे.
पुंछ येथील आतंकवादी आक्रमणाचे प्रकरण
पाकचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यांचा दावा
चित्रपट हे समाजाचा आरसा बनून त्याला योग्य दिशादर्शन करणारे असणे अपेक्षित असतांना त्यांच्या प्रोत्साहनार्थ देण्यात येणार्या पुरस्कारांची अशी दशा असेल, तर चित्रपट कधीतरी समाजहित साधतील का ?
‘काँग्रेस पक्ष निवडून आल्यास संपूर्ण कर्नाटकमध्ये दंगली उसळतील’, असे केले होते विधान !
विद्यार्थ्यांवर पैशासाठी दबाव टाकून त्यांच्या बालमनाचा विचारही न करणारे शिक्षक असणार्या अशा शाळा विद्यार्थ्यांना काय घडवणार ?
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आला आहे. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे.
शंकराचार्य पुढे म्हणाले की, हा कायदा वर्ष १९३९ मध्ये बनवण्यात आला आहे.