काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे आक्षेपार्ह विधान !

कलबुर्गी (कर्नाटक) – पंतप्रधान मोदी एखाद्या विषारी सापासारखे आहेत. हे विष आहे कि नाही ?, असा प्रश्न तुम्हाला पडेल. तुम्ही हे विष चाखले, तर तुमचा मृत्यू निश्चित आहे, हे लक्षात घ्या, असे विधान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी येथे एका प्रसारसभेत केले. यावरून वाद होऊ लागल्यावर त्यांनी ‘माझे विधान विचारसरणीवर आहे, कुणावर वैयक्तिक नाही’, असे सारवासारव करणारे स्पष्टीकरण दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काँग्रेस म्हणजे खोटी गॅरंटी, काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची हमी’ या विधानावर प्रत्युत्तर देतांना खरगे यांनी वरील विधान केले.
It wasn’t meant for PM Modi, what I meant was BJP’s ideology is ‘like a snake’. I never said this personally for PM Modi, what I said was their ideology is like a snake and if you try to touch it, your death is certain: Congress chief Mallikarjun Kharge clarifies over his earlier… https://t.co/qBO2S0TSz5 pic.twitter.com/d32oN97zCe
— ANI (@ANI) April 27, 2023
संपादकीय भूमिका
|
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील श्री कल्याण वरद मंदिराच्या स्थळवृक्षाचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले रोपण !
Exam Reforms Task Force : परीक्षांमधील सुधारणांसाठी पंतप्रधानांकडून उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना !
ConfirmTkt Controversy : ‘कन्फर्म तिकीट’ आस्थापनाने श्री गणेशाचा अवमान करणारे विज्ञापन हटवले
आंध्रप्रदेशाचे वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाचे नेते जोगी रमेश यांच्या सूनेकडून कौटुंबिक हिंसाचाराची पोलिसांत तक्रार
CJP Party : कॉकरोच जनता पक्षाकडून पंचतारांकित हॉटेलमध्ये नाच-गाण्यासह मेजवानी !