वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले गंगाजलाचे दिव्य आणि दुर्लभ गुण !

हिमालयातील वनौषधी आणि अन्य खनिजे यांमधून वहाणार्‍या गंगेत दिव्य आणि दुर्लभ गुण आहेत, हे वैज्ञानिकदृष्ट्याही फार पूर्वीच सिद्ध झाले आहे.

हिंदु सणांच्या वेळी होणार्‍या दंगली रोखण्यासाठी हिदू बांधवांनी संघटित होण्ो आवश्यक ! – टी. राजासिंह, आमदार, तेलंगाणा

आज मुसलमान रस्त्यावर नमाजपठण करू शकतात; मात्र श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती या दिवशी हिंदूंनी साधी मिरवणूक काढली, तरी त्यात अडचणी निर्माण केल्या जात आहेत.

गंगा नदीच्या काठावरील तीर्थक्षेत्रे ही राष्ट्राच्या एकात्मतेचे आधारस्तंभ !

हरिद्वार, प्रयाग आणि काशी यांसारख्या तीर्थक्षेत्रांची पवित्रता गंगेच्या प्रवाहामुळेच जागृत आहे. गंगेचा जलस्तर न्यून झाल्यास कोट्यवधी लोकांच्या भावनांवर आणि श्रद्धेवर आघात केल्यासारखेच होईल.

नामांच्या लिंगांमध्ये पालट केल्यास नामांच्या रूपांत होणारे पालट

७ एप्रिल या दिवशीच्या लेखात आपण ‘नामांच्या लिंगांमध्ये पालट केल्यास नामांच्या रूपांत कोणते पालट होतात ?’, या संदर्भातील काही सूत्रे जाणून घेतली. आजच्या लेखात नामांच्या लिंगांविषयी काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पाहू.

उन्हाळ्यात रात्री मित (कमी) जेवावे

‘उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे पचनशक्ती मंद होते. या दिवसांत पचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी रात्री मित (कमी) जेवावे, म्हणजे पोटभर न जेवता २ घास न्यून खावेत.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी साधना करणारे आणि सनातनच्या साधकांसमोर साधना अन् सेवा यांचा आदर्श निर्माण करणारे सनातन संस्थेचे अनमोल संतरत्न सद्गुरु सत्यवान कदम (वय ६० वर्षे) !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे निवासस्थान असलेल्या मुंबई येथील सेवाकेंद्रात मी सेवेसाठी जात असे. त्या वेळच्या काही प्रसंगांतून मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि सद्गुरु सत्यवानदादांची जाणवलेली काही गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सौ. श्रावणी फाटक यांनी त्यांचे मोठे भाऊ श्री. ‘अभय विजय वर्तक’ यांच्या नावाच्या आद्याक्षरावरून केलेली कविता

चैत्र कृष्ण नवमी (१४.४.२०२३) या दिवशी श्री. अभय वर्तक यांचा ४८ वा वाढदिवस आहे. त्या िनमित्ताने त्यांची बहीण सौ. श्रावणी फाटक यांनी ‘अभय विजय वर्तक’ या नावाच्या आद्याक्षरावरून केलेली कविता पुढे दिली आहे.

नामजपाचे विस्मरण होऊ नये; म्हणून प्रतिदिन तो आपल्या तळहातावर लिहून घेऊन समष्टीसाठी तळमळीने नामजप करणार्‍या पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ८९ वर्षे) !

सर्वसामान्यतः वृद्धापकाळी व्यक्ती स्वतःच्याच कोषात रहाते आणि प्रकृतीच्या विवंचनेत असते. याउलट पू. आजींच्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांप्रती उच्च कोटीचा भाव आहे. त्यामुळे गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना करून ‘कुटुंबियांनीही आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे’, यासाठी त्या प्रयत्नशील असतात.