केवळ जंगलतोडीमुळे महापूर येतो असे म्हणणे चुकीचे ! – रत्नागिरी जिल्हा लाकूड व्यापारी संघटना
जिल्ह्यातील बहुतांशी जंगल खासगी शेतकर्यांच्या मालकीचे आहे. शेतकरी महसूल आणि वन विभागाकडून जंगलतोडीची रितसर अनुमती घेतात आणि त्यानंतर जंगल तोडले जाते.
जिल्ह्यातील बहुतांशी जंगल खासगी शेतकर्यांच्या मालकीचे आहे. शेतकरी महसूल आणि वन विभागाकडून जंगलतोडीची रितसर अनुमती घेतात आणि त्यानंतर जंगल तोडले जाते.
जरी हा तांदुळ प्लास्टिकचा नसला, तरीही वितरित झालेला तांदुळ वेगळा असल्याचे लक्षात आल्याने ग्रामस्थांना संभ्रम होणे, हे चुकीचे नाही ! संभ्रम न पडणारा तांदुळ वितरित होण्याची व्यवस्था खरे तर प्रशासनाने प्रारंभीच करायला हवी !
त्यानुसार नेते मुरलीधरन् यांनी लॅटिन कॅथॉलिक आर्च डायोसीज मुख्यालयाला भेट दिली, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन् यांनी थालास्सेरी येथील बिशप हाऊसमध्ये जाऊन आर्चबिशप मार रेमीजियस पॉल इंचानानियिल यांची भेट घेतली.
जगभरात जिहादी आतंकवादी लोकांना ठार करत असतांना जगातील एकतरी इस्लामी संघटना, त्यांचे नेते, प्रमुख धर्मगुरु कधी त्यांचा विरोध करत नाहीत, हे लक्षात घ्या !
बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे हिंदुद्रोही आणि कायदाद्रोही सरकार ! आतातरी केंद्रशासनाने बंगालमधील हिंदूंच्या रक्षणासाठी राष्ट्रपती राजवट लावणे आवश्यक !
धर्मांध कुठेही असले, तरी ते गुन्हेगारी करतात आणि अन्य धर्मियांना, विशेष करून हिंदूंना लक्ष्य करतात, हेच यातून लक्षात येते !
छत्तीसगडमध्ये काँग्रेसची म्हणजे पाकिस्तानी राजवट असल्याने तेथील हिंदूंचे रक्षण होणे अशक्यच आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी राज्यातील हिंदूंनी संघटित होऊन त्यांचे रक्षण करणार्यांना निवडून देणे आवश्यक !
‘द गार्डियन’ने दिली माहिती
भारत सरकार हे दागिने परत भारतात आणण्यासाठी प्रयत्न करणार का ?
सेन्सॉर बोर्ड चित्रपट पाहून प्रमाणपत्र देतांना हिंदूंच्या संदर्भातील अशा प्रकारच्या अवमानाच्या वेळी झोपलेले असते कि जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करते ?
वर्ष २०१९ च्या तुलनेत वर्ष २०२१ च्या भारत सरकारच्या वन अहवालानुसार गोव्यातील वनक्षेत्रामध्ये ७ चौरस किलोमीटरची वाढ ! वनीकरण निधी व्यवस्थापन योजनेची कार्यवाही करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याने वनक्षेत्रात वाढ होत आहे.