बेमेतरा (छत्तीसगड) – बेमेतरा जिल्ह्यातील बिरनपूर गावामध्ये दोन शालेय विद्यार्थ्यांच्या सायकलींची झालेल्या टकरीतून येथे मुसलमान जमावाने हिंदूंच्या घरात घुसून तलवारींनी केलेल्या आक्रमणामध्ये भुनेश्वर साहू नावाची व्यक्ती ठार झाली. तसेच १२ हून अधिक जण घायाळ झाले. घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांवरही मुसलमानांनी आक्रमण केले. यात ३ पोलीस घायाळ झाले. सध्या येथे मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच येथे जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
अब्दुल, अकबर, इस्माइल समेत 11 ने घर में घुसकर तलवार से किया हमला, भुनेश्वर साहू की मौत: छत्तीसगढ़ में पुलिस टीम को भी बनाया निशाना#Chhattisgarh #Murderhttps://t.co/2egIdGoHyj
— ऑपइंडिया (@OpIndia_in) April 8, 2023
अ. सायकलींची टक्कर झाल्यानंतर मुसलमान तरुणाने एका हिंदु विद्यार्थ्यावर काचेच्या बाटलीने आक्रमण केल्याने त्याच्या हाताचे हाड तुटले. त्यामुळे येथे वाद चालू झाला. त्यातून मुसलमानांच्या जमावाने हिंदूंवर आक्रमण केले.
आ. ४ मासांपूर्वी येथे हिंदु आणि मुसलमान यांच्यात मोठा वाद झाला होता. एका मुसलमान युवकाने हिंदु तरुणीशी विवाह केला होता. त्याला हिंदु संघटनांनी विरोध केला होता. तेव्हा वाद झाला होता. नंतर हा वाद शांत झाला होता; मात्र तणाव कायम होता. आता सायकलींच्या टक्करीची घटना निमित्त ठरली आणि हिंसाचार झाला. पोलिसांनी हत्येच्या प्रकरणी २० मुसलमानांच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून त्यातील ९ जणांना अटक करण्यात आला आहे, तर उर्वरितांचा शोध घेतला जात आहे.
संपादकीय भूमिकाछत्तीसगडमध्ये काँग्रेसची म्हणजे पाकिस्तानी राजवट असल्याने तेथील हिंदूंचे रक्षण होणे अशक्यच आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी राज्यातील हिंदूंनी संघटित होऊन त्यांचे रक्षण करणार्यांना निवडून देणे आवश्यक ! |