कोलार (कर्नाटक) येथे ४ हिंदु महिलांवर मुसलमान युवकांचे प्राणघातक आक्रमण  

कोलार (कर्नाटक) – कोलार जिल्ह्यातील अड्डगल गावात ४ हिंदु महिलांवर मुसलमान युवकांनी प्राणघातक आक्रमण केले. महिलांनी येथे मेंढ्यांना चरायला सोडले असतांना हे तरुण येथे आले आणि त्यांनी आक्रमण केले. यात घायाळ झालेल्या महिलांना स्थानिकांनी रुग्णालयात भरती केले.

संपादकीय भूमिका 

कायद्याचे भय न राहिल्यामुळे धर्मांध मुसलमानांकडून अशा कृती होत आहे. अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !