जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांचे सदेह वैकुंठगमन !

‘शके १५७१ च्‍या फाल्‍गुन कृष्‍ण द्वितीया या दिवशी जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांनी सदेह वैकुंठगमन केले.  संसारात संकटपरंपरा निर्माण झाल्‍यावर मूळचेच परमार्थप्रणव असलेले संत तुकाराम महाराज परमेश्‍वराकडे संपूर्ण वळले.

भारताची ऐतिहासिक ‘तेलभरारी’ आणि आक्रमक मुत्‍सद्देगिरी !

आशिया-आफ्रिका खंडातील देशांनाही प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्ष रूपाने रशिया आणि युक्रेन यांच्‍यातील युद्धाची मोठी झळ बसत आहे. तेलाच्‍या अर्थकारणावर याचा सर्वाधिक परिणाम होत असून तो अत्‍यंत धोकादायक असेल.

जेव्‍हा नरसंहार नाकारला जातो, तेव्‍हा त्‍याची पुनरावृत्ती होते ! – राहुल कौल, राष्‍ट्रीय संयोजक, यूथ फॉर पनून काश्‍मीर

‘सेक्‍युलर’वाद्यांकडून (निधर्मीवाद्यांकडून) जाणीवपूर्वक हिंदूंचा नरसंहार झालाच नाही, तर मुसलमानही मारले गेल्‍याचे सांगून नरसंहाराची धग अल्‍प करण्‍याचा प्रयत्न केला जात आहे. वर्ष

खलिस्‍तानी आतंकवाद देशाला धोकादायक !

खलिस्‍तानी आतंकवादी जर्नलसिंह भिंद्रनवाले याला स्‍वतंत्र खलिस्‍तान राज्‍य हवे होते. यासाठी त्‍याने भारताविरुद्ध युद्ध पुकारले होते. त्‍यामुळे १९८० च्‍या दशकात खलिस्‍तान समर्थकांनी देशात अशांतता निर्माण केली होती.

जगात रेबिजमुळे मरणार्‍या एकूण संख्‍येच्‍या तब्‍बल ३६ टक्‍के लोक भारतात !

‘जागतिक आरोग्‍य संघटने’नुसार वर्ष २०२१ मध्‍ये भारतात ६ कोटी २० लाख भटकी कुत्री होती. त्‍यावर्षी ‘रेबिज’मुळे मृत्‍यूमुखी पडलेल्‍या भारतियांची संख्‍या २१ सहस्र २४० एवढी होती.

‘आई’ला ‘आई’ अशी हाक मारून पूर्णत्‍व अनुभवा !

८ मार्च या दिवशी ‘जागतिक महिलादिन’ साजरा झाला. अनेक नाती निभावणार्‍या महिलांचे या निमित्ताने कौतुक झाले. महिलांमध्‍ये सर्वांत महत्त्वाची भूमिका असते, ती अर्थातच आईची !

आयुर्वेदाच्‍या दृष्‍टीने शरिराला उटणे लावण्‍याचे महत्त्व

उटणे हे केवळ दिवाळीच्‍या वेळी न लावता नियमित लावून अतीरिक्‍त कफ, चरबी आणि वजन अल्‍प करून त्‍वचेला आरोग्‍य संपन्‍न ठेवा !

६२ दिवसांत लाचखोरीचे ४९ सापळे रचून ७० लाचखोरांना अटक !

नाशिक विभागाने केलेले लाचखोरीसाठीचे प्रयत्न सर्वत्र झाल्‍यास देश लवकरच भ्रष्‍टाचारमुक्‍त होईल !

पुणे येथील ठेकेदारांचा संप : नागरिकांना मनस्‍ताप !

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडला बससेवा पुरवणार्‍या ४ ठेकेदारांनी गेल्‍या अनेक मासांपासूनची थकबाकी न मिळाल्‍याने ५ मार्चला अचानक संप पुकारला होता. यामुळे पुणेकरांचे मोठे हाल झाले होते.