श्री कालीमातेच्या मूर्तीची बांगलादेशात तोडफोड !
‘बांगलादेशातील हिंदू आणि त्यांची मंदिरे यांवरील आक्रमणे रोखण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न केला पाहिजे’, असेच हिंदूंना वाटते !
‘बांगलादेशातील हिंदू आणि त्यांची मंदिरे यांवरील आक्रमणे रोखण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न केला पाहिजे’, असेच हिंदूंना वाटते !
या वेळी सौ. तनुजा यादव यांसह विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती सुजाता ढोले यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद़्घाटन झाले.
या वेळी शरद पवार म्हणाले की, आळंदी-देहूत आल्यानंतर मानसिक समाधान मिळते. मोरे घराणे हे मूळ घराणे आहे, त्यांनी सुचवले की, संताच्या जीवनावर आधारित दूरचित्रवाणी दाखवा.
प.पू. काणे महाराजांच्या जन्मदिवसानिमित्त (तिथीनुसार होळी पौर्णिमा) प.पू. भक्तराज महाराजांचे शिष्य श्री. शशिकांत ठुसे यांच्या मनोहर बाग येथे सकाळी ९ वाजता प.पू. काणे महाराजांच्या पादुका पूजन आणि आरतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राहुल गांधी यांच्या वैचारिक गोंधळामुळे भारताची नव्हे, तर काँग्रेसचीच जगात नाचक्की होत आहे, हे ती लक्षात घेईल का ?
महिलांनी देवीच्या गळ्यातील सोन्याचा हार चोरणे याहून महापाप ते कोणते ? अशा महिलांना कठोर शिक्षाच व्हायला हवी !
महान भारतीय संस्कृती असलेल्या भारतात अशा प्रकारे मंदिरे असुरक्षित असणे चिंताजनक आहे. यासाठी समाजाला आदर्श करण्यासाठी छोट्यातल्या छोट्या गुन्ह्यालाही त्वरित कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.
अंबाजोगाई तालुक्यात ६ वर्षीय बालिकेवर ६० वर्षांच्या नराधमाने केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ ‘आरोपीला फाशीची शिक्षा द्या’ या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान मासाच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने १० मार्च या दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
पाकिस्तानमधील पंजाब विश्वविद्यालय आणि कराची विश्वविद्यालय येथे होळी खेळणार्या हिंदु विद्यार्थ्यांवर मुसलमानांकडून आक्रमण करण्यात आले. यात काही विद्यार्थी घायाळ झाले.