पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
साधकांना सूचना : दोन दिवसांपूर्वी पौर्णिमा झाली.
नूतन लेख
- साधकांनो, दास्यभावाचे प्रतीक असलेल्या रामभक्त हनुमानाप्रमाणे अंतरात सेवकभाव निर्माण करून स्वतःतील अहंचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करा !
- राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्या नियतकालिक सनातन प्रभातच्या १२,०१२ वाचकांचे शेष नूतनीकरण ३०.४.२०२४ या दिवसापर्यंत पूर्ण करा !
- अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने ग्राहकांना भेट म्हणून सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ देण्यासाठी सराफी दुकानदारांना उद्युक्त करा !
- श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती यांच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !
- सेवारूपाने कार्य करू शकणार्या कुशल मनुष्यबळाची आवश्यकता !
- ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या अंतर्गत हाता-पायांच्या तळव्यांवरील रेषांच्या संदर्भातील संशोधन कार्यात सहभागी होऊन साधनेच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्या !