चिनी नौका जगातील ८० देशांच्या समुद्री सीमेत करतात अवैध मासेमारी !
चीनच्या या अवैध कृत्यांना उघडे पाडण्यासाठी आता भारताने जागतिक स्तरावर पुढाकार घेणे आवश्यक आहे !
चीनच्या या अवैध कृत्यांना उघडे पाडण्यासाठी आता भारताने जागतिक स्तरावर पुढाकार घेणे आवश्यक आहे !
‘आंधळ्यांना स्थूल जग दिसत नाही, तसे साधना न करणार्यांना आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांना सूक्ष्म जग दिसत नाही. आंधळा ‘दिसत नाही’, हे मान्य करतो; पण बुद्धीप्रामाण्यवादी ‘सूक्ष्म जग असे काही नसते’, असे अहंकाराने म्हणतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
या परिषदेत समाजासाठी काम करणार्या ब्राह्मण समाजातील विविध संस्था, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
भ्रमणभाषवर वेळ घालवणार्यांनी आपला वेळ राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी वापरला जातो का ? हे पहावे !
धर्मांतराच्या आमीषाखाली महिलेवर सामूहिक अत्याचार करणार्या सर्व नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली पाहिजे. अशा नराधमांमुळेच समाजातील महिलेवर अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे.
३ जिल्ह्यांना जोडणारा असल्याने या तिन्ही जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे, तसेच शेतकर्यांना शेतमालाची ने-आण करण्याची मोठी सुविधाही यामुळे निर्माण होणार आहे.
विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्या वतीने आरोपींवर कठोर कारवाई करण्याची पोलिसांना निवेदनाद्वारे मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. आव्हाड यांनी केलेल्या विधानानंतर सर्वच स्तरावर आक्रमक भूमिका घेतल्या जात आहेत.
‘हिंदु हित की बात करेगा, वहीं देश में राज करेगा’च्या ऐवजी ‘जो हिंदु हित का काम करेगा वहीं देश में राज करेगा’, असा नारा देण्यात येऊ लागला आहे. त्या हिंदुहिताच्या कामामध्ये मंदिरांच्या संदर्भातील कामे पहिल्या क्रमांकावर असणे आवश्यक झाले आहे. असे झाले तर भारत जगाचा विश्वगुरु होण्यास वेळ लागणार नाही !
व्याख्यान झाल्यावर एका जिज्ञासू महिलेने स्वतःहून येऊन सांगितले की, मी शिक्षिका आहे. मला याविषयी या आधी काहीच माहिती नव्हते; परंतु व्याख्यानातून मला पुष्कळ महत्त्वाची माहिती मिळाली. मी आज आले नसते, तर मला ही माहिती मिळाली नसती.