‘कोल्‍हापूर प्रेस क्‍लब’च्‍या अध्‍यक्षपदी शीतल धनवडे, तर उपाध्‍यक्षपदी प्रशांत आयरेकर !

कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील वार्ताहरांची शिखर संस्‍था असलेल्‍या ‘कोल्‍हापूर प्रेस क्‍लब’ची निवडणूक ५ फेब्रुवारीला अत्‍यंत चुरशीने; मात्र खेळीमेळीच्‍या वातावरणात पार पडली.

हिंदु धर्मप्रसार आणि संस्‍कृती रक्षणासाठी प्रत्‍येक हिंदूने कृतीशील होणे आवश्‍यक ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती

‘स्‍वातंत्र्यवीर सावरकर युवा मंच’ आणि ‘समर्थ रामदासस्‍वामी क्रीडा प्रबोधिनी’ यांच्‍या वतीने हिंदु जनजागृती समितीचे व्‍याख्‍यान आयोजित करण्‍यात आले होते.

‘जिहाद काय असतो ?’,हे काँग्रेसवाले सांगतील का ?

हिंदुत्‍वात हत्‍या, हिंसा आणि भेदभाव या गोष्‍टींना पाठिंबा दिला जातो, असे विधान कर्नाटकातील काँग्रेसचे नेते सिद्धरामय्‍या यांनी केले.

दिवसाचा आरंभ कृत्रिम रसायनयुक्‍त टूथपेस्‍टने करण्‍यापेक्षा आयुर्वेदिक दंतमंजन वापरा !

प्रतिदिन सकाळी उठल्‍यावर, तसेच रात्री झोपण्‍यापूर्वी दंतमंजनाने दात घासल्‍याने तोंडातील विकृत कफ दूर होतो, तसेच दातांना बळकटी येते. दात किडणे थांबून दातांचे आरोग्‍य सुधारते.

पुण्‍यातील ‘अराजकीय’ आंदोलन ?

सध्‍याचे लोकप्रतिनिधी आपल्‍या ‘कर्तव्‍या’चेही राजकारण करत केलेल्‍या कार्याचे ‘श्रेय’ लाटण्‍याचा केविलवाणा प्रयत्न करतात. यामध्‍ये काही वर्षांचा कालावधी निघून जातो. त्‍यातून समाजाचे पर्यायाने देशाची हानी होते. सामान्‍यांना प्रश्‍न पडतो की, राजकारण केल्‍याविना काहीही होऊ शकत नाही का ?

संघशक्‍ती निर्माण करणार्‍या शिक्षणाचे महत्त्व !

आपल्‍या देशातील शिक्षणव्‍यवस्‍था ही गुरुकुल पद्धतीची आहे. परकियांनी आक्रमण करून विशेषतः इंग्रजांनी आपली संपूर्ण शिक्षणव्‍यवस्‍था अंतर्बाह्य पालटली.

रसायनांच्‍या फवारण्‍यांचे आरोग्‍यावर होणारे दुष्‍परिणाम

रासायनिक फवारणी केलेली फळे, तसेच भाज्‍या कितीही धुतल्‍या, तरी त्‍या रसायनांचे विषारी परिणाम नष्‍ट होत नाहीत. त्‍यामुळे ‘स्‍वतः विषमुक्‍त अन्‍न पिकवणे’ किंवा ‘विषमुक्‍त शेती करणारे विश्‍वासू शेतकरी शोधून त्‍यांच्‍याकडून भाजीपाला विकत घेणे’, हेच पर्याय शिल्लक रहातात.

जळगाव येथे हिंदु जनजागृती समिती आणि श्री गणपति मंदिर देवस्‍थान, पद्मालय यांच्‍या वतीने ४ आणि ५ फेब्रुवारी या दिवशी पार पडलेली महाराष्‍ट्र मंदिर-न्‍यास परिषद

‘मंदिरांच्‍या शासकीय अडचणी आणि उपाय’ या विषयावर परिसंवाद

सूक्ष्मातून मिळालेल्‍या ज्ञानाच्‍या मर्यादा विज्ञानाने मिळवलेल्‍या ज्ञानापेक्षा निश्‍चितपणे अमर्याद असणे !

आधुनिक विज्ञानाने आपणास दिसणारे विश्‍वाचे स्‍वरूप फारच मर्यादित आहे. विश्‍वात काही घटना अशा घडत असतात की, ज्‍याचे स्‍पष्‍टीकरण किंवा कारण विज्ञानास देता येत नाही आणि विज्ञान इथे थिटे पडते.

पंचतत्त्वांचे संवर्धन करणारा, मानवी आरोग्‍य जपणारा आणि विविध माध्‍यमांतून प्रबोधन करणारा कणेरी मठ !

‘श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्‍थान’च्‍या वतीने २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्‍सव’ आयोजित करण्‍यात आला आहे. या निमित्ताने सिद्धगिरी संस्‍थान, तेथील इतिहास-परंपरा, कार्य यांचा हा आढावा !