लौकिक गोष्‍टींत न अडकता ‘ईश्‍वरप्राप्‍ती’ हे एकमेव ध्‍येय ठेवून साधनेत प्रगती करणार्‍या सनातनच्‍या साधिका !

‘आम्‍ही साधना करत नसतो, तर समाजातील इतर स्‍त्रियांप्रमाणे लौकिक गोष्‍टींत अडकलो असतो; पण तुमच्‍या कृपेने आम्‍ही साधनेत आलो आणि साधनेतील आनंद घेता आल्‍याने आम्‍हाला साधनेव्‍यतिरिक्‍त अन्‍य गोष्‍टींचा विसर पडला.

सेवेची आवड असलेल्‍या, मनमिळाऊ आणि कष्‍टाळू स्‍वभावाच्‍या ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या कै. (श्रीमती) सुमन हनुमंत गडकरी (वय ८७ वर्षे) !

श्रीमती सुमन हनुमंत गडकरी यांच्या निधनानंतर देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात रहाणार्‍या साधिका श्रीमती प्रमिला पाटील (वर्ष २०२२ मधील आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के, वय ८० वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

वय, अनुभव आणि साधना आदी सर्वच गोष्‍टींत उच्‍च स्‍थानी असलेल्‍या पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांची पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी अनुभवलेली अहंशून्‍यता !

पू. वटकरकाकांनी वाढदिवसानिमित्त पाठवलेल्‍या लघुसंदेशातून त्‍यांची अहंशून्‍यता पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या लक्षात आली. त्‍याविषयी पुढील लेखात दिले आहे.

सेवेची तीव्र तळमळ आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती पुष्‍कळ भाव असलेल्‍या नंदुरबार येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. निवेदिता जोशी (वय ५० वर्षे) !

काकू पूर्वी साधकांनी चूक सांगितली किंवा काही प्रसंग घडला, तर त्‍यांच्‍याकडून ते स्‍वीकारले जात नसे आणि त्‍या अस्‍थिर होत असत; पण आता त्‍या शांत राहून ‘ती माझी चूक आहे’, हे स्‍वीकारतात आणि सहजतेने सेवा करतात. 

कु. प्रतीक्षा हडकर यांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या संदर्भात आलेल्‍या अनुभूती

कधी कधी मला फार त्रास होत असेल; काळजी वाटत असेल, तर त्‍या वेळी मी नामजप करते आणि मधेमधे दैनिकातील छायाचित्रांना आत्‍मनिवेदन करून रडते अन् मन मोकळे करते. त्‍यांना आत्‍मनिवेदन केल्‍यामुळे मला हलके वाटतेे.

क्षण तो पहाण्‍या मी आतुरले ।

हवे मजला गुरुरायांचे (टीप) दर्शन । चालेल, जरी नाही पाहिले त्‍यांनी मज ॥ १ ॥
क्षणभर गुरुरूप पाहीन, त्‍यात हरवून मी जाईन । पहाता त्‍यांना ‘मी’पणा माझा

आनंदी आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अन् श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या प्रती अपार कृतज्ञताभाव असणारी कु. सुवर्णा श्रीराम !

सौ. विद्या नलावडे यांना कु. सुवर्णा श्रीराम यांच्या बरोबर रुग्णालयात असताना जाणवलेली त्यांची गुण वैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया ‘वॉटर टॅक्‍सी’ सेवेचा शुभारंभ !

या वॉटर टॅक्‍सी सेवेमुळे एकूण २०० प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतात. या सेवेमुळे मुंबईला ५५ मिनिटांमध्‍ये पोचता येणार आहे.