फ्रान्सच्या ‘शार्ली हेब्दो’कडून आता इराणचे प्रमुख खामेनी यांचे व्यंगचित्र प्रदर्शित !
इराणने फ्रान्सच्या राजदूतांना विचारला जाब !
इराणने फ्रान्सच्या राजदूतांना विचारला जाब !
तृणमूल काँग्रेसने ४ जानेवारी या दिवशी पणजी येथे निषेध मोर्चा काढला, तर १६ जानेवारीपर्यंत केंद्राने प्रकल्पाला दिलेली मान्यता रहित न केल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याची चेतावणी ‘सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’ या संघटनेने दिली आहे.
‘लव्ह जिहाद’ची पाठराखण करणारे एम्.आय.एम्.चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचे विधान !
अतिक्रमणावरील कारवाईला स्थगिती नाही; पण प्रथम पुनर्वसन आवश्यक ! – सर्वाेच्च न्यायालय
उत्तराखंडच्या चमोली येथील जोशीमठमध्ये भूमी खचल्यामुळे ५६१ घरांना, तसेच रस्त्यांनाही तडे गेले आहेत. भूमी खचण्यासह येथून मातीचा गाळ असलेले पाणी वाहू लागल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाल्याने तेथून आतापर्यंत ६६ कुटुंबांनी स्थलांतर केले आहे.
सनातन संस्था करत असलेले कार्य हे हिंदु राष्ट्राच्या निर्मितीतील पुष्कळ मोठे योगदान असेल. प्रत्येकामध्ये चांगले संस्कार रुजावेत आणि प्रत्येकाचे जीवन संस्कारमय व्हावे, यासाठी सनातन संस्थेच्या साधकांचा सातत्याने प्रयत्न असतो. त्यासाठी सनातन संस्थेचे साधक कार्यरत असतात.
म्हादई जलतंटा लवादाच्या निर्णयाचे वर्ष २०४८ मध्ये पुनरावलोकन केले जाणार आहे. गोवा राज्याने आपली बाजू आताच भक्कम न केल्यास गोवा राज्य म्हादईचे आणखी पाणी गमावून बसू शकते.
आतंकवादी कारवायांना पैसे पुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप !
गेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तान आणि ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या आतंकवादी संघटनेमध्ये सशस्त्र संघर्ष चालू आहे. या पार्श्वभूमीवर या संघटनेकडून एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. यात पाक संसद दिसत आहे. एका व्यक्तीच्या हातात कागदाचा तुकडा दिसत आहे.