पाकमध्ये विवाहित हिंदु तरुणीचे धर्मांतर

पाकमध्ये असुरक्षित हिंदू !

कराची (पाकिस्तान) – पाकमध्ये २३ वर्षीय विवाहित हिंदु तरुणी अमर देवी हिचे भारचोंडी येथील पीर मियाँ जावेद अहमद कादरी याच्या घरी धर्मांतर करण्यात आले. धर्मांतरानंतर तिचे नाव गुलाम झैनब असे ठेवण्यात आले आहे.