इराकमध्ये दुचाकी शर्यत पहाण्यासाठी आलेल्या १७ वर्षांच्या मुलीवर मुसलमान पुरुषांकडून आक्रमण !
एल्. तारानी म्हणून ओळखल्या जाणार्या १७ वर्षीय मुलीवर पुरुषांच्या मोठ्या गटाने ‘अभद्र’ पोशाख परिधान केल्याचा आरोप करत आक्रमण केले.
एल्. तारानी म्हणून ओळखल्या जाणार्या १७ वर्षीय मुलीवर पुरुषांच्या मोठ्या गटाने ‘अभद्र’ पोशाख परिधान केल्याचा आरोप करत आक्रमण केले.
हिंदु जनआक्रोश मोर्च्यात धर्मावरील विविध आघात रोखण्याचीही मागणी
त्र्यंबकेश्वर येथील पवित्र ब्रह्मगिरी पर्वतवरील अवैध उत्खननाचे प्रकरण
डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतःच्या मालिकेसाठी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ हे ‘विक्रीयोग्य शीर्षक’ वापरल्याचा आरोप !
गुंडांप्रमाणे धमकी देणारे आपचे मंत्री जनहित काय साधणार ?
केंद्र सरकारने ‘लष्कर-ए-तोयबा’ या आतंकवादी संघटनेची उपशाखा म्हणून कार्यरत असणार्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टी.आर्.एफ्.) या आतंकवादी संघटनेवर बंदी घातली. गृह मंत्रालयाने टी.आर्.एफ्.ला ‘आतंकवादी संघटना’ घोषित केले आहे. ही संघटना वर्ष २०१९ मध्ये अस्तित्वात आली होती.
हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देण्यासह सरकारने कठोर धर्मांतरबंदी कायदाही करावा !
भूमी जिहादची नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. हे रोखण्यासाठी आता लव्ह जिहादविरोधी कायद्याप्रमाणे भूमी जिहादविरोधी कायद्याची आवश्यकता आहे !
सरकारचे विविध विभाग आणि महामंडळे यांची यासाठीची स्वतंत्र संकेतस्थळे आहेत; मात्र ७७ सहस्र एकरहून अधिक भूमीची मालकी असलेल्या वक्फ प्राधिकरणाचे कामकाज लोकशाहीचे मालक असलेल्या नागरिकांपर्यंत पोचतच नाही.
हे विमान मंदिराच्या कळसाला धडकले. धुके असल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.