भारतात हिंदूंचे धर्मग्रंथ शिकणे अनिवार्य करा !

फलक प्रसिद्धीकरता

पाकिस्‍तानने देशातील सर्व विद्यापिठांमध्‍ये कुराण शिकवणे अनिवार्य केले आहे. कुराण शिकवण्‍याच्‍या निर्णयामागे विद्यार्थ्‍यांना कुराण वाचण्‍यासाठी प्रेरित करणे, हा उद्देश आहे. त्‍यामुळे हिंदु आणि इतर समाजातील विद्यार्थी यांनाही कुराण वाचावे लागेल.