पेण – पनवेल-रोहा या धावत्या बसमध्ये वाहकाने (कंडक्टरने) महिलेचा रात्रीच्या वेळी विनयभंग केला, तसेच तिच्या समवेत अश्लील कृत्यही केले. (असुरक्षित पेण ! – संपादक) एस्.बी. शिंदे असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > पनवेल-रोहा बसमध्ये महिलेचा विनयभंग करणार्या वाहकावर गुन्हा नोंद !
पनवेल-रोहा बसमध्ये महिलेचा विनयभंग करणार्या वाहकावर गुन्हा नोंद !
नूतन लेख
नाशिक येथे धर्मांतराचे आमीष दाखवून महिलेवर सामूहिक अत्याचार !
पिंपरी (पुणे) येथे गायींना बेशुद्ध करून कत्तलीसाठी नेणार्या ६ धर्मांधांना अटक !
पुणे येथे ‘महिलांची असुरक्षितता आणि त्यावरील उपाय’ या विषयावरील व्याख्यानाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
‘कोल्हापूर प्रेस क्लब’च्या अध्यक्षपदी शीतल धनवडे, तर उपाध्यक्षपदी रणजित आयरेकर !
हिंदु धर्मप्रसार आणि संस्कृती रक्षणासाठी प्रत्येक हिंदूने कृतीशील होणे आवश्यक ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती
मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीची अवैध वीजजोडणी तोडली !