… तर पीकहानी भरपाईवरील व्याज अधिकार्यांच्या वेतनातून देणार ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री
वन्यप्राण्यांकडून होणार्या शेतपिकांच्या हानीविषयी शासन नवीन धोरण आखत आहे. पीकहानी झाल्यापासून ३० दिवसांत हानी भरपाई मिळावी, असा शासनाचा विचार आहे.
वन्यप्राण्यांकडून होणार्या शेतपिकांच्या हानीविषयी शासन नवीन धोरण आखत आहे. पीकहानी झाल्यापासून ३० दिवसांत हानी भरपाई मिळावी, असा शासनाचा विचार आहे.
मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि गुजरात या राज्यांनी वाघांची मागणी केली आहे. केंद्रशासनाची अनुमतीने या राज्यांमध्ये महाराष्ट्र वाघ पाठवले, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली.
कंत्राटी पद्धतीने कार्यरत वैद्यकीय अधिकार्यांना शासकीय नोकरीत समाविष्ट करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
‘स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे झाली, तरी अजूनही ‘इंग्रजी भाषेची गुलामगिरी नष्ट करावी’, असे एकाही शासनकर्त्याला वाटत नाही. भावी हिंदु राष्ट्रात तामसिक इंग्रजी भाषेचे नव्हे, तर सात्त्विक संस्कृत भाषा आणि अन्य भारतीय भाषा यांचे संवर्धन अन् प्रसार केला जाईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘मुंबईत अवैध झोपडपट्टी बांधा, विनामूल्य घर मिळवा’, अशी महापालिकेची योजना आहे का ?
श्री तुळजाभवानी मंदिरातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे प्रकरण बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही चौकशी बंद करणे, हा न्यायालय आणि विधीमंडळ यांचा अवमान आहे.
मुसलमानांनी घुसखोरी करणे, ही जागतिक समस्या असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी मुसलमानेतर देशांनी एकत्र यावे !
‘भारतात कोरोनाची लाट आल्यास त्याची तीव्रता अल्प असेल, तसेच रुग्णालयात भरती होण्याचे आणि रुग्ण दगावण्याचे प्रमाणही अल्प असेल’, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.