हिंदु राष्ट्रात भारतीय भाषांचे संवर्धन होईल !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे झाली, तरी अजूनही ‘इंग्रजी भाषेची गुलामगिरी नष्ट करावी’, असे एकाही शासनकर्त्याला वाटत नाही. भावी हिंदु राष्ट्रात तामसिक इंग्रजी भाषेचे नव्हे, तर सात्त्विक संस्कृत भाषा आणि अन्य भारतीय भाषा यांचे संवर्धन अन् प्रसार केला जाईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले