२९ डिसेंबर : सनातनचे ११५ वे संत पू. संजीव कुमार यांचा ७२ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

देहली येथील सनातनचे ११५ वे संत पू. संजीव कुमार यांचा आज ७२ वा वाढदिवस

२३ डिसेंबर २०२१ या दिवशी संतपदी विराजमान

पू. संजीव कुमार

साधकांना सूचना : संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.