राष्ट्रीय अभिलेखागाराकडे वर्ष १९६२, १९६५ आणि १९७१ च्या युद्धाविषयीची नोंदच नाही !

भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटनांची नोंद ठेवली न जाणे लज्जास्पद ! यास उत्तरदायी असणार्‍या संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक !

झारखंडमधील पूर्व सिंहभूम जिल्ह्यात इम्रान अलीच्या घरातून ५०० किलो गोमांस जप्त

झारखंडमधील पूर्व सिंहभूम जिल्ह्यात गोहत्येचे प्रकरण समोर आले आहे. जमशेदपूरपासून ३० किमी अंतरावर असलेल्या हल्दीपोखर गावात गोहत्या होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी इम्रान अलीच्या घरावर छापा टाकला.

प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणार्‍यावर कारवाई; २ टन किलो प्लास्टिकचा माल जप्त

केंद्र आणि राज्य शासन यांच्याकडून प्रतिबंधित प्लास्टिक बंदीच्या मोहिमा राबवण्याचे आदेश आले की, जागे झालेले पालिका प्रशासन तेवढ्यापुरती वर्षातील २ मास कारवाई करते !

चीनने तैवानमध्ये घुसून केला युद्धाभ्यास !

चीनचे विस्तारवादी धोरण पहाता त्याने तैवान कह्यात घेतल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

आसाममध्ये १० मासांत ५३ जिहाद्यांना अटक !

यावरून आसाम जिहाद्यांनी किती पोखरला आहे, हे लक्षात येते ! सरकारने अशांवर कठोरात कारवाई केली, तरच इतर जिहाद्यांवर वचक बसेल !

तुर्भे परिसरात ३५ ते ४० रिक्शांच्या टायरची चोरी !

अद्यापपर्यंत ३५ ते ४० रिक्शांच्या टायरची चोरी झाली आहे. माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र पाठवले असून ‘परिसरातील पोलिसांची गस्त वाढवून जनतेला दिलासा द्यावा’, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नाट्यमय घडामोडीनंतर पुष्पकमल दहल प्रचंड बनले नेपाळचे पंतप्रधान !

चीनसमर्थक ओली यांच्याशी हातमिळवणी !
भारताचे समर्थक शेर बहादुर देउबा यांना झटका !

डेहराडून (उत्तराखंड) येथे हिंदु तरुणाशी विवाह करण्यास मुसलमान तरुणीला कुटुंबियांकडून विरोध !

मुसलमान तरुणाने हिंदु मुलीला फूस लावून पळवून नेल्यावर आणि हिंदूंनी त्याला विरोध केल्यावर हिंदूंना ‘सर्वधर्मसमभावा’चा डोस पाजणारे निधर्मीवादी अशा वेळी कुठे असतात ?

तुर्भे येथे बंदी असलेल्या थर्मोकोलची साठवणूक करणार्‍यावर कारवाई, ५ टेम्पो थर्मोकोल जप्त

या कारवाईत संबंधित दुकानदाराला १० सहस्र रुपये दंड आकारण्यात आला. नवी मुंबई महानगर पालिकेच्या अधिकार्‍यांना तुर्भे येथे लक्ष्मी इंटरप्राईजेस या दुकानात मोठ्या प्रमाणात थर्माकोलचा साठा असल्याची माहिती मिळाली होती.

पाकिस्तानमध्ये आतंकवादी आक्रमणाची शक्यता असल्याने अमेरिकेची तिच्या नागरिकांना सूचना

अमेरिकेने म्हटले आहे, ‘काही लोक जिहादी आतंकवादी आक्रमण करण्याची शक्यता आहे. हे आक्रमण इस्लामाबादमधील मॅरियट हॉटेलमध्ये होऊ शकते.