
इस्लामाबाद (पाकिस्तान) – येथे २ दिवसांपूर्वी झालेल्या एका आत्मघाती जिहादी आक्रमणानंतर अमेरिकेच्या दूतावासाने अमेरिकी नागरिकांना सूचना जारी केली आहे.
US alerts citizens in Pakistan of potential terror attack in Islamabad https://t.co/1cx81t3NaE
— Republic (@republic) December 25, 2022
अमेरिकेने म्हटले आहे, ‘काही लोक जिहादी आतंकवादी आक्रमण करण्याची शक्यता आहे. हे आक्रमण इस्लामाबादमधील मॅरियट हॉटेलमध्ये होऊ शकते. त्यामुळे अमेरिकी नागरिकांनी सुटीच्या काळात कोणत्याही हॉटेलमध्ये जाऊ नये. तसेच हॉटेल मॅरियट लवकर रिकामे करावे.’ वर्ष २००८ मध्ये या हॉटेलमध्ये आक्रमण करण्यात आले होते. त्यात ६३ जण ठार झाले होते.
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
Bangladesh President Resigns : बांगलादेशाचे राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांचे त्यागपत्र
Recognize Israel : नागरी अणू करारासाठी सौदी अरेबियाने इस्रायलला मान्यता द्यावी !
Germany Narcissists Country : संशोधन : जर्मनीत सर्वाधिक आत्ममुग्ध (नार्सिसिस्ट) लोकांचा भरणा !
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !
Bangladesh Foreign Affairs Minister : (म्हणे) ‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत त्याच्या लोकांच्या समस्यांकडे लक्ष देईल, अशी आशा !’